rape

रेणुका 'भाभी'नं दिली सलमानच्या सणसणीत कानाखाली!

'हम आपके है कौन' या चित्रपटातील सलमानच्या 'भाभी'ची भूमिका निभावणारी मराठमोळी अभिनेत्री रेणुका शहाणे हिनं आपल्या सिनेमातील 'देवर'च्या सणसणीत कानाखाली लगावलीय. 

Jun 22, 2016, 06:21 PM IST

अभिनेता सलमानच्या 'बलात्कार' ट्विटवर सोशल मीडियात तीव्र संताप

अभिनेता सलमान खान याने वादग्रस्त ट्विट केल्यानंतर सोशल मीडियात तीव्र आणि संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत. सलमानने स्वत:ची तुलना बलात्कार पिडीत महिलेशी केली आहे. तसे त्याने ट्विट केले आहे.

Jun 21, 2016, 11:39 AM IST

भारताच्या झिम्बाब्वे दौऱ्यात बलात्काराच्या आरोपानं वाद

भारतीय क्रिकेट टीम सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावेळी भारतीय क्रिकेटरला महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून अटक केल्याच्या अफवा पसरल्या होत्या.

Jun 19, 2016, 04:27 PM IST

झिम्बाब्वे दौऱ्यावरील टीम इंडियाच्या सदस्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक?

 झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियाच्या सदस्यावर एका महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक कऱण्यात आल्याचे वृत्त आहे. 

Jun 19, 2016, 01:39 PM IST

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी दोन रिक्षा चालकांचा बलात्कार

मुंबईत एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर एकाच दिवशी दोन नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघढकीस आलीय. हे दोघेही नराधम रिक्षाचालक आहेत. 

Jun 15, 2016, 11:23 AM IST

दिल्लीत चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार

एका २३ वर्षीय तरुणीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार करुन फेकून देण्यात आलं.  दिल्ली पोलिसांच्या मुख्यालयापासून जवळच असलेल्या सनलाईट परिसरात ही घटना घडली.

Jun 12, 2016, 11:54 PM IST

राज ठाकरेंसोबतच्या फोटोचा असाही गैरवापर

राजकीय नेत्यांसोबतच्या फोटोचा कोण कसा फायदा घेईल, हे सांगता येत नाही, शिवाय असे फोटो पाहून 'याड' लागणाऱ्यांचीही कमी नाही.

Jun 9, 2016, 07:14 PM IST

ब्राझीलमध्ये १६ वर्षांच्या मुलीवर ३३ जणांकडून बलात्कार

दिल्लीच्या निर्भया प्रकरणाप्रमाणेच ब्राझीलच्या रिओ शहरात एक धक्कादायक घटना घडलीये. १६ वर्षाच्या एका मुलीवर ३३ लोकांनी बलात्काराच्या घटनेने रिओ शहरात एकच खळबळ उडालीये. 

May 28, 2016, 09:42 AM IST

'निर्भया' सारखा बलात्कार करण्याची काँग्रेस प्रवक्त्याला धमकी

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदींनी धक्कादायक खुलासा केला आहे.

May 22, 2016, 08:02 PM IST

मी अन् माझ्या आईनेही केला 'फ्री सेक्स'

फ्री सेक्स या मुद्यावर नेहमी महिलांना टार्गेट केलं जातं यावर कविता कृष्णन यांनी काही वास्तववादी प्रश्न केले आहेत. ईनाडु इंडियाशी केलेल्या चर्चेत कविता कृष्णन यांनी आपले या विषयावर मत मांडले आहे.

May 18, 2016, 12:37 PM IST

कल्याणमध्ये 6 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

कल्याणमध्ये 6 वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार

May 15, 2016, 11:48 PM IST

विदेशी फेसबूक फ्रेंडला भारतात बोलावून केला...

दिल्लीमध्ये एका विदेशी महिलेने तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप केला आहे. उज्बेकिस्तानमध्ये राहणाऱ्या या तरुणीने आरोप केला आहे की, फेसबूकवर माझ्यासोबत मैत्री केली आणि मला भारतात बोलावलं. त्यानंतर मला देहविक्रीच्या धंद्यात ढकललं.

May 15, 2016, 08:50 PM IST

पाच वर्षांच्या मुलीवर पुजाऱ्यानं मंदिरातच केला बलात्कार

उत्तर - पश्चिम दिल्ली भागात एका पाच वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करण्यात आल्याचं समोर आलंय. धक्कादायक म्हणजे, एका मंदिरातच पुजाऱ्यानं हे घृणास्पद कृत्य केलंय. 

May 13, 2016, 12:15 PM IST

बलात्कार प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याच्या नातवाचा अटकपूर्व जामीन रद्द

राष्ट्रवादीचे शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचा नातू अजित गावडेचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात आला आहे. 

May 12, 2016, 10:38 PM IST