ransom

पुणे हादरलं! माजी नगरसेविकेवर बलात्कार; पर्वतीमध्ये गुन्हा दाखल; आरोपीने फोटो, व्हिडीओ दाखवून..

Pune Ex Corporator Raped: या महिलेचे आणि आरोपीचे मैत्रीपूर्ण संबंध होते. मागील बऱ्याच वर्षांपासून या महिलेचा छळ सुरु होता असं तक्रारीत म्हटलं आहे.

Oct 5, 2023, 12:07 PM IST

Viral News:...म्हणून आजोबाने नातीचे अपहरण करुन लेकीकडे मागितली 60 लाखांची खंडणी; पोलिसांनी लावला डोक्याला हात

Viral Crime News: चीनच्या शांघाय शहरात हा प्रकार घडला आहे. 65 वर्षाच्या वृद्ध व्यक्तीला त्याच्याच नातीचे अपहरण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. युआन असे या आरोपीचे नाव आहे. अपहरण प्रकरणाच्या तपासादरम्यान तो पलिसांच्या तावडीत सापडला आहे. 

Apr 26, 2023, 12:03 AM IST

डान्स क्लासला गेलेल्या तरुणाचे अपहरण करुन हत्या; 9 वर्षांनी आरोपींना फाशीची शिक्षा

Crime News : पोलीस अधिकारी,साक्षीदार आणि पंचांचे जबाब नोंदवण्यात आल्यानंतर न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. याप्रकरणातील दोघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीय

Dec 16, 2022, 07:07 PM IST

सोशल मीडियावर ओळख केली, प्रेमाच्या जाळ्यात फसवलं आणि मग...

जेव्हा फसवणूक झाल्याचं कळतं तो पर्यंत बरेचदा उशीर झाला असतो.

Oct 19, 2022, 08:15 PM IST

गुणरत्न सदावर्ते सुनावणी : 250 एसटी डेपोतून 80 लाख गोळा, खंडणी की फी? न्यायालयात झाला हा युक्तीवाद !

Gunaratna Sadavarte hearing: एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारमध्ये विलीन करण्यात यावे, यासाठी कर्मचारी संपावर गेले होते. त्यांची न्यायालयात बाजू वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मांडली. मात्र, आता त्यांच्यावर पैसे गोळा केल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

Apr 17, 2022, 03:18 PM IST

पीएचडी करायची आहे 50 हजार दे! प्राध्यापिकेनेच मागितली खंडणी, Audio क्लिप व्हायरल

औरंगाबाद विद्यापीठात पीएचडीसाठी प्राध्यापिकेनं खंडणी मागितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

Mar 31, 2022, 01:50 PM IST

धक्कादायक, केंद्र सरकारचे अधिकारी असल्‍याचे सांगून मागितली 10 लाखांची खंडणी

10 lakh ransom :एक धक्कादायक बातमी. केंद्र सरकारचे अधिकारी असल्‍याचे सांगून 10 लाखांची खंडणी मागणाऱ्यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.  

Mar 17, 2022, 01:36 PM IST

55 हजारांची खंडणी : भाजप नगरसेवकासह चौघांना अटक

 BJP Corporator Arrested : 55 हजारांची खंडणी (Ransom) घेतल्याच्या आरोपाखाली भाजप नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह अन्य चौघांना पोलिसांनी अटक केली आहे 

Feb 2, 2022, 01:08 PM IST
Pune Builder Got Fake Call as Ajit Pawar s PA For Ransom PT3M19S

Video | बड्या बांधकाम व्यावसायिकाला धमकी, एकच खळबळ

Pune Builder Got Fake Call as Ajit Pawar s PA For Ransom

Jan 14, 2022, 10:55 AM IST

राज ठाकरेंना न ओळखणा-या वॉचमनला मनसेच्या महिला कार्यकर्तीकडून चोप : VIDEO

राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागणारी टोळी गजाआड

Oct 17, 2021, 01:26 PM IST

शरीर संबध ठेवून बनवला अश्लील व्हिडीओ, मग महिलेने 2 लाखांची मागितली खंडणी

अश्लील व्हि़डिओ बनवून खंडणी मागणारे आरोपी गजाआड

Jul 14, 2021, 09:08 PM IST

ज्या डॉक्टरांनी कोरोनातून बरं केलं, त्या डॉक्टरांना महिलेची खंडणीसाठी धमकी

खंडणी दिली नाही तर मुलांचं अपहरण करण्याची धमकी दिली. एखाद्या दहशतवाद्याप्रमाणे या बाईनं धमकीचं पत्र लिहिलं.

Jun 17, 2021, 10:30 PM IST

MIDC चा सर्व्हर हॅक? सायबर भामट्यांकडून मोठ्या खंडणीची मागणी

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC)चे सर्व्हर हॅक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे

Mar 30, 2021, 12:37 PM IST