ramnath kovind

आमदार, खासदार आता एकाचवेळी निवडता येणार? 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मंजूरी

One Nation One Election : 'वन नेशन-वन इलेक्शन' प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळावे या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वातील समितीने 'वन नेशन-वन इलेक्शन' संदर्भात मार्चमध्ये आपला अहवाल सादर केला होता.

Sep 18, 2024, 03:35 PM IST

2029 मध्ये एक देश एक निवडणूक? एकाच वेळी लोकसभा, विधानसभा निवडणूका

One Nation One Election : देशात लोकसभेची आणि राज्यातल्या विधानसभांच्या निवडणुका या वेगवेगळ्या होतात. मात्र आता वन नेशन वन इलेक्शन म्हणजे संपूर्ण देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होणार आहेत. म्हणजेच लोकसभा आणि विधानसभांसाठी मतदार एकाच दिवशी मतदान करतील. 

Mar 14, 2024, 06:55 PM IST
 President Ramnath Kovind On Union Budget Session 2022 PT4M1S

बजेटआधी होणार अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा

President Ramnath Kovind On Union Budget Session 2022

Jan 31, 2022, 11:40 AM IST

KY Venkatesh: कोण आहेत पद्मश्री केवाय वेंकटेश ज्यांचा राष्ट्रपतींनी मंचावरून खाली उतरून केला सन्मान

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी पॅरा-अॅथलीट केवाय व्यंकटेश यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

Nov 10, 2021, 03:10 PM IST

Independence Day 2020 : शेजारी राष्ट्रांच्या दु:साहसाला सडेतोड उत्तर देणार- राष्ट्रपती

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींनी देशाला संबोधित करत म्हटलं.... 

 

Aug 14, 2020, 08:10 PM IST

लेह दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट

पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कोविंद यांच्यात जवळपास अर्धातास चर्चा

Jul 5, 2020, 04:18 PM IST
President Ramnath Kovind Celebrate International Yoga Day PT36S

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योगा दिन

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी साजरा केला आंतरराष्ट्रीय योगा दिन

Jun 21, 2020, 03:30 PM IST

राष्ट्रपती भवनात पोहोचला कोरोना, राष्ट्रपती कोविंद करुन घेणार चेकअप

कोरोना व्हायरस देशात हळूहळू पाय पसरवत आहे.

Mar 21, 2020, 08:38 AM IST

निर्भया प्रकरणी पवन कुमार गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भयाच्या चारही दोषींचा फाशीचा मार्ग मोकळा...

Mar 4, 2020, 02:05 PM IST

'नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण झाले'

राष्ट्रपतींच्या वक्तव्यानंतर, संसदेत विरोधकांचा गोंधळ...

Jan 31, 2020, 12:53 PM IST

विरोधाच्या नावाखाली हिंसा झाल्यास देश कमकुवत होतो- राष्ट्रपती

नागरिकत्व सुधारणा  कायदा अस्तित्वात आल्याने महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण झाले.

Jan 31, 2020, 11:38 AM IST

लग्नाच्या आधी चिंतेत असलेल्या अमेरिकन तरुणीने मानले राष्ट्रपतींचे आभार

राष्ट्रपतींचं या अमेरिकन तरुणीला सर्वात मोठं गिफ्ट

Jan 9, 2020, 04:09 PM IST

नागरिकत्व सुधारणा कायदा रद्द करण्यासाठी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

13 पक्षाच्या नेत्यांच्या शिष्टमंडळांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Dec 17, 2019, 07:32 PM IST