ram shinde

राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढली; OBC, NT, SBC वर्गाला फायदा

राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढली; OBC, NT, SBC वर्गाला फायदा

Dec 13, 2017, 08:20 PM IST

राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढली; OBC, NT, SBC वर्गाला फायदा

राज्यात क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यात आल्याची महत्त्वाची घोषणा राज्य सरकारनं केलीय. 

Dec 13, 2017, 07:56 PM IST

राज्यातील जलसंधारण मंत्री राम शिंदेंनी उघड्यावर केली लघुशंका

देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने असं काही कृत्य केलं आहे की ज्यामुळेभाजप सरकारवर टीका होण्यास सुरुवात झाली आहे.

Nov 20, 2017, 01:34 PM IST

'जलयुक्त शिवार अभियनात महत्त्वपूर्ण बदल'

जलयुक्त शिवार अभियानाला गतीशील करण्यासाठी महत्वपूर्ण बदल करण्यात येत असल्याचं मुद्रा आणि जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

Nov 12, 2017, 06:45 PM IST

धनंजय मुंडेंनी मागितली माफी

अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातील कोपर्डी बलात्कार प्रकरणी केलेल्या आरोपांवरून विरोधी पक्षनेते धनजंय मुंडेंनी दिलगिरी व्यक्त केली आहे. 

Jul 17, 2016, 08:50 PM IST

'राम शिंदेंबरोबरची ती व्यक्ती बलात्कारातील आरोपी नाही'

अहमदनगरमधल्या कर्जत तालुक्यातल्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणी विरोधकांनी केलेले आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावले आहेत.

Jul 17, 2016, 07:59 PM IST

'मंत्रालयातल्या लाच प्रकरणावर कडक कारवाई करू'

'मंत्रालयातल्या लाच प्रकरणावर कडक कारवाई करू'

May 20, 2016, 08:54 PM IST

गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात

 राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाल्याची घटना घडलीये. पोलीस पायलट गाडी आणि कार यांच्यात धडक बसल्याने हा अपघात झालाय. 

May 7, 2016, 07:38 PM IST