ram shinde

भाजपचा तालुकाध्यक्ष मटका किंग, अवैध दारु विक्रेता

राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांच्या जामखेड मतदार संघात नव्याने नियुक्त केलेला भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे मटका किंग आणि अवैध दारू व्यापारी असल्याचे उघड झाले आहे.

Feb 10, 2016, 09:11 AM IST

ऑनलाईन पद्धतीने होणार पोलीस भरती

ऑनलाईन पद्धतीने होणार पोलीस भरती

Jan 24, 2016, 08:10 PM IST

नवीन पोलीस स्टेशनसाठी क्राईम रेट वाढवा : राम शिंदें

नवीन पोलीस स्टेशन हवे असतील तर आपल्याला क्राईम रेट वाढवायचं काम हाती घ्यावं लागेल, असा अजब सल्ला गृहराज्यमंत्री राम शिंदेंनी दिला आहे.

Jan 2, 2016, 02:59 PM IST

वर्षभरात ५२ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

वर्षभरात ५२ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

Dec 22, 2015, 09:35 PM IST

संजय दत्तची शिक्षा कमी होणार नाही -राम शिंदे

संजय दत्तची शिक्षा कमी होणार नाही -राम शिंदे

Dec 8, 2015, 06:39 PM IST

संजय दत्तची सुटका नाही - राम शिंदे

 

मुंबई : बेकायदा शस्त्र वाळगल्याप्रकरणी तुरूंगात शिक्षा भोगत असलेला सिनेअभिनेता संजय दत्त याची सुटका होणार नसल्याचं स्पष्ट झालंय. 

संजय दत्तच्या सुटकेबाबत गृहमंत्रालयाकडे कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळं त्याच्या सुटकेचा प्रश्नच नसल्याचं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी स्पष्ट केलंय. संजय दत्त याची मार्चमध्येच सुटका होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती.  

 

Dec 8, 2015, 06:09 PM IST

नागपुरात खुलेआम सुरू आहे डान्सबार

नागपुरात खुलेआम सुरू आहे डान्सबार

Dec 8, 2015, 05:31 PM IST

गृहराज्यमंत्र्यांनी केलं बिअर-बारचं उद्घाटन, ते रेस्टॉरंट, राम शिंदेंचं स्पष्टीकरण

शनिवारी रात्री नगर-पुणे रस्त्यावरील एका बारचं उद्घाटन झालं, पण हा उद्घाटन सोहळा चर्चेत आला आहे. कारण या बारचं उद्घाटन राज्याचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी केलं.  

May 11, 2015, 03:51 PM IST