ram navmi

हनुमानाने हाताने महापूर रोखत तयार केलेलं बेट; महाराष्ट्रात 'या' नदीच्या मधोमध प्रभू श्रीरामांनी उभारलं आहे शिवलिंग

Ram Navmi 2024: महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे, जे हनुमानाने तयार केलं आहे. कृष्णा नदीच्या मधोमध एका बेटावर हे मंदिर असून दोन्ही बाजूंनी कृष्णा नदी वाहत असते. ही भूमी प्रभू श्रीराम आणि सीतामातेच्या पदस्पर्शाने पावन आहे. 

 

Apr 16, 2024, 07:31 PM IST

'दंगली घडवण्यासाठीच राम नवमी आणि हनुमान जयंती,' विधानावरुन वाद, आव्हाडांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले...

Jitendra Awhad Clarification: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दंगलींचा उल्लेख करत केलेल्या विधानानंतर झालेल्या वादावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

 

Apr 22, 2023, 05:44 PM IST

Ram Navami 2023: 'या' राशींचे उजळणार नशीब, 'अशी' करा प्रभू रामचंद्रांची पूजा, मनोकामना होतील पूर्ण

Ram Navami 2023 Horoscope: आज देशभरात रामनवमी साजरी होत आहे. चैत्र महिन्यातील शुक्लपक्षाच्या नवव्या तिथीला रामनवमी साजरी केली जाते. भगवान श्री राम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार मानले जातात. 

Mar 30, 2023, 09:08 AM IST

Sri Ram Navmi 2023: राम नवमीच्या दिवशी नक्की ट्राय करा 'हे' उपाय; वैवाहिक आयुष्यावर थेट परिणाम होईल!

Ram Navmi 2023: राम नवमी 29 मार्च 2023 रोजी रात्री 09:07 पासून सुरू होऊन 30 मार्च 2023 रोजी रात्री 11:30 वाजता संपेल. या काळात काही विशेष उपाय (Ram Navmi Upay) केल्यास श्रीरामाची कृपा होऊ शकते. त्यामुळे या दिवशी विशेष उपाय करावा, असा सल्ला दिला जातो.

Mar 28, 2023, 05:10 PM IST

Hindu Rashtra : हिंदू राष्ट्र आणि शिवरायांचा दाखला; भाजप आमदाराची शपथ ऐकली का?

दिवाळी आणि रामनवमीला दगडफेक का होते? धर्माच्या नावावर फूट असताना धर्माच्या नावावर दंगली का होतात?

May 3, 2022, 12:45 PM IST
Pandharpur Vithal Rukhmini Temple To Remain Open On Makar Sankranti Following Covid Guidelines PT58S

VIDEO| संक्रातीला विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात भाविकांना मिळणार प्रवेश

Pandharpur Vithal Rukhmini Temple To Remain Open On Makar Sankranti Following Covid Guidelines

Jan 12, 2022, 04:50 PM IST
Shirdi Trust No Palkhi On Ram Navmi Utsav PT48S

शिर्डी | रामनवमीसाठी शिर्डीला पालख्या आणू नयेत

शिर्डी | रामनवमीसाठी शिर्डीला पालख्या आणू नयेत

Mar 14, 2020, 07:55 PM IST

साईबाबांच्या दरबारात पैशाचा पाऊसच, ४ कोटी ३३ लाखांची तिजोरीत भर

साईबाबांच्या दरबारातील उत्सवाची रोकड मोजणी म्हणजे पैशाचा पाऊसच असतो. प्रत्येक उत्सवात दानाचे मागील सर्व रेकॉर्ड मोडीत निघतात. यंदाच्या रामनवमी उत्सवात ही भाविकांनी भरगच्च दान केलंय.  यावेळी४ कोटी ३३ लाख रुपयांची सांईंच्या तिजोरीत भर पडलीय. 

Mar 27, 2018, 11:32 PM IST

शिर्डी | साईच्या नगरीत हिंदू - मुस्लिम ऐक्य

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 26, 2018, 08:21 PM IST

बिहार: औरंगाबादमध्ये हिंसा, दंगलखोरांना दिसताक्षणीच गोळ्या घालण्याचे आदेश

रविवारी रामनवमी सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. बिहारमधील औरंगाबादमध्येही रामनवमी निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान हिंसा झाली. ही हिंसा इतकी वाढली की, सोमवारी प्रशासनाला कर्फ्यू लावावा लागला. 

Mar 26, 2018, 07:24 PM IST

नागपुरात भव्य राम नवमीला भव्य शोभायात्रा

 राम नवमीच्या पार्श्वभूमीवर नागपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. 

Mar 26, 2018, 01:39 AM IST

साईनगरीत रामनवमीचा उत्साह

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 25, 2018, 05:44 PM IST