ram navmi

साई चरणी रेकॉर्ड ब्रेक सहा कोटींचे दान

 रामनवमी उत्सव काळातील  ३ दिवसात शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी  साईभक्तांनी सुमारे साडे सहा  कोटीचे दान अर्पण केलय हा दानाचा आकडा उत्सवाच्या दानातील रेकॉर्ड ब्रेक आकडा आहे. या रामनवमीला हैद्रबादच्या साईभक्ताने तब्बल 12 किलो सोन्याच दान साईंना चढवलय 

Apr 7, 2017, 08:00 PM IST

शिर्डीत रामनवमीचा उत्साह

शंभरी पार केलेल्या आणि साईबाबांच्या हयातीतच सुरू झालेल्या रामनवमी उत्सवाला आज पहाटेच्या काकड आरती पासून सुरूवात झाली आहे. तीन दिवस चालणा-या या उत्सवात सहभागी होण्यासाठी भाविक पायी पालख्यांच्या माध्यमातून शिर्डीत दाखल होत आहेत.

Apr 3, 2017, 04:08 PM IST

पुढची रामनवमी अयोध्येमध्ये सादरी करू-स्वामी

पुढची रामनवमी अयोध्येमध्ये सादरी करू-स्वामी

Apr 17, 2016, 06:13 PM IST