ram mandir news in marathi

आता लाऊड स्पीकर त्रासदायक नाही का? अयोध्येतील Video वर सोनू निगम म्हणाला, 'तुमच्या पोटात जी कळ..'

Sonu Nigam Over Loud Speaker Comment: काही वर्षांपूर्वी सोनू निगमने मशिदींवरील भोंग्यांच्या संदर्भातून बोलताना मशिंदींवरील भोंग्यावरुन होणाऱ्या आझानला विरोध करणारं मत व्यक्त केल्याने मोठा वाद निर्माण झाला. याचाच संदर्भ देत अयोध्येतील इव्हेंटनंतर त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला पण हा प्रयत्न ट्रोलरवरच उलटला

Jan 27, 2024, 06:39 AM IST

'सोहळा रामाचा कमी मोदींचा जास्त होता, रामाचे गुदमरणे...'; ठाकरेंचा हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: लाखोंचे जत्थे रामजन्मभूमीच्या दिशेने निघाले आहेत व हे सर्वसामान्य भक्त आहेत. त्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांचा भरणा जास्त आहे, असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

Jan 25, 2024, 07:39 AM IST

मंदिरात जाऊन पाकिस्तानी क्रिकेटपटूचं देवदर्शन; अयोध्येबद्दल म्हणाला, 'अनेक शतकांपासून..'

Pakistani Player On Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: 22 जानेवारीलाच तो देवदर्शनासाठी मंदिरात गेला होता.

Jan 24, 2024, 12:50 PM IST

'छत्रपती जन्माला आले नसते तर आज...'; मोदींची शिवरायांशी तुलना केल्याने संतापले उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On PM Modi Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: नाशिकमधील शिवसेनेच्या राज्यव्यापी मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना अयोध्येत करण्यात आलेल्या भाषणावरुन टीका केली आहे.

Jan 23, 2024, 01:06 PM IST

अयोध्येत रामलल्लासाठी सेलिब्रिटींची गर्दी! सचिनही निघाला 'या' सेलिब्रिटीचा फॅन; काढला सेल्फी

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Celebrities Photos: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. या सोहळ्याला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेली. या सेलिब्रिटींचे काही फोटो समोर आले असून अगदी सेलिब्रिटीही कोणाचे चाहते आहेत याची कल्पना या सोहळ्याची काही सेल्फी फोटोंवरुन आली. पाहूयात या सोहळ्यातील सेलिब्रिटींचे खास फोटो...

Jan 23, 2024, 11:37 AM IST

प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला आणि मान डोलवू लागला; पाहा थक्क करणारा VIDEO

Fact Check : 500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यांचं लोभस रुप पाहून अनेकांचं डोळे पाणावले. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला...

Jan 23, 2024, 10:19 AM IST

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान...'; गोविंदगिरी महाराजांच्या विधानाने संतापले रोहित पवार

Rohit Pawar PM Modi With Comparison With Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु स्वामी रामदास महाराज होतो असं गोविंदगिरी महाराजांनी अयोध्येमध्ये पंतप्रधान मोदींसमोर भाषण देताना म्हटलं.

Jan 23, 2024, 08:48 AM IST

अयोध्येतील मंदिराने पाकिस्तानचा जळफळाट! म्हणाले, 'उद्धवस्त मशिदीच्या..'; भारताचं जशास तसं उत्तर

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Pakistan Reacts: पाकिस्तानने अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरावरुन वादग्रस्त प्रतिक्रिया नोंदवली असून थेट अंतरराष्ट्रीय स्तरावरील समुदायाला याची दखल घेण्यास सांगितलं आहे.

Jan 23, 2024, 08:07 AM IST

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लानं केला कोणकोणच्या दागिन्यांचा साज? जाणून घ्या त्यांची नावं आणि महत्त्वं

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अनेक मान्यवर, साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीमध्ये रामलल्ला स्वगृही परतले, असेच भाव यावेळी सर्वांच्या मनात पाहायला मिळाले होते. 

 

Jan 23, 2024, 08:07 AM IST

जपानने बनवलेला रामायाणवर आधारित सर्वात सुंदर अॅनिमेशनपट, पण भारतातच का आली होती बंदी?

Japanese film based on Ramayana was banned in India :  जपानने रामायणावर बनवलेला हा चित्रपट भारतात का करण्यात आला होता बॅन

Jan 22, 2024, 06:57 PM IST

मोदींची स्तुती, आरोप अन् टीका; अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर वर्ल्ड मीडिया काय म्हणत आहे?

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha: अयोध्येतील राम मंदिरात आज रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. फक्त भारतच नाही तर जगभरात या सोहळ्याची चर्चा रंगली आहे. पाकिस्तान आणि कतारसारख्या देशांमधील वृत्तपत्रातही याचे रिपोर्ट आले आहेत. 

 

Jan 22, 2024, 05:27 PM IST

'चित्रपट येतोय म्हणून...', राम मंदिर सोहळ्यात अक्षयच्या अनुपस्थितीवर नेटकरी संतप्त!

Akshay Kumar troll Ram Mandir Pran Pratishtha : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात अक्षय कुमारनं लावली नाही हजेरी, संतप्त नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

Jan 22, 2024, 05:11 PM IST

VIDEO : राम मंदिर सोहळ्यात गुपचुप रणबीर कपूरनं काढला कतरिना कैफसोबत फोटो?

Ranbir Kapoor- Katrina Kaif : रणबीर कपूरनं गुपचूप काढला कतरिना कैफसोबत फोटो, सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे एकच चर्चा

Jan 22, 2024, 04:19 PM IST

राम मंदिर साकारणाऱ्यांप्रती कृतज्ञता, पंतप्रधान मोदींकडून पुष्प वर्षाव

 मंदिर निर्माणाचे कार्य करण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी दिवस-रात्र एक करत काम केले. 

Jan 22, 2024, 03:56 PM IST

अद्भूत! 500 वर्षांपूर्वी असं दिसत असावं राम मंदिर; AI Photos पाहून भारावून जाल

Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : पंतप्रधान नरेंद्र मोदी, मोठमोठे आचार्य आणि पंडित यांच्या उपस्थितीत राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पार पडली. 

 

Jan 22, 2024, 03:25 PM IST