ram charan

मोठा भाऊ बापासमान! पवन कल्याण प्रत्येक कृतीतून देतोय शिकवण; आयुष्यात भाऊ किती महत्त्वाचा

पवन कल्याण सिनेमांपासून ते अगदी राजकारणापर्यंत सगळीकडेच चर्चेत आहे. पवन कल्याण आपल्या कुटुंबावर सर्वाधिक प्रेम करतात आणि हे त्याच्या अनेक उदाहरणातून दिसलं आहे. पण पवन कल्याण मोठा भाऊ चिरंजीवी यांना बापासमान मानतात. 

Jun 14, 2024, 05:49 PM IST

मंदिरात काय मागेमागे...; पत्नी- लेकिसोबत तिरुपतीच्या दर्शनासाठी पोहोचलेला राम चरण पापाराझींवर संतापला

Ram Charan Tirupati Temple : राम चरणनं आज त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी पत्नी आणि लेकीसोबत घेतलं तिरुपती बालाजीचे दर्शन

Mar 27, 2024, 11:45 AM IST

अंबानींच्या लग्न सोहळ्यात शाहरुख, सलमान आणि आमिरने किती मानधन घेतलं?

Anant Ambani's pre-wedding: अनंत अबांनी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहपूर्व सोहळ्याच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील खान मंडळींच्या परफॉमन्सने लक्ष वेधून घेतलं आहे. 

 

Mar 7, 2024, 02:28 PM IST

'या' दाक्षिणात्य कलाकारांचं आहे मुंबईत आलिशान घर! कोट्यावधींची आहे किंमत

आजकाल बॉलिवूड कलाकारांप्रमाणे दाक्षिणात्य कलाकारांची देखील क्रेझ वाढली आहे. आता दाक्षिणात्य कलाकार हे बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसतात तर अनेक बॉलिवूड कलाकार हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळताना दिसतात. सतत येणं जाणं त्यामुळे आता अनेकांनी मुंबईतच घरं घेतली आहे. त्याविषयी जाणून घेऊया. 

Feb 5, 2024, 03:19 PM IST

'या' दाक्षिणात्य कलाकारांनी मुंबईत घेतलंय अलिशान घर

गेल्या काही काळांपासून दाक्षिणात्य सुपरस्टार्सला मुंबईचं आकर्षण वाढत चाललं आहे. त्यातच हिंदी सिनेसृष्टीत दाक्षिणात्य कलाकारांची वाढती लोकप्रियता लक्षात घेता अनेक कलाकारांनी मुंबईत अलिशान घरं खरेदी केली आहेत. पाहूया या कलाकारांची नावं

Jan 17, 2024, 11:10 PM IST

कोट्यवधींची संपत्ती आणि घरंदाजपणा... चिरंजीवीच्या सुनेची बातच न्यारी

या कुटुंबातील कलाजगतामध्ये सक्रिय असणाऱ्या मंडळींप्रमाणं इतर क्षेत्रांमध्ये काम करणारी मंडळीसुद्धा तितकीच चर्चेत असतात

Dec 19, 2023, 03:08 PM IST

PHOTO : ना कपूर, ना बच्चन, हे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब, 4 सुपरस्टारसह हजारो कोटींच्या संपत्तीचं मालक

India's Richest Filmy Family : चित्रपटसृष्टी आणि श्रीमंत कुटुंब म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर बच्चन किंवा कपूर कुटुंब येत. पृथ्वीराज कपूर यांच्या मुलांनंतर त्यांची नातवंडे बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा वारसा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा पुढे नेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बच्चन किंवा कपूर कुटुंब हे सर्वात श्रीमंत नाही तर दक्षिण चित्रपटातील हे कुटुंब सर्वाधिक श्रीमंत आहे. 

Dec 9, 2023, 10:03 PM IST

Photo : राम चरणनं घेतलं मुंबईतील सिद्धिविनायकचं दर्शन

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरण काल मुंबईत आला. त्याचे मुंबई विमानतळावरील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता राम चरणनं मुंबईत असलेल्या सिद्धिविनायक मंदिराचे दर्शन घेतले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Oct 4, 2023, 10:55 AM IST

नागार्जुन, समांथा ते महेश बाबू दाक्षिणात्य कलाकारांचे अजब गजब शौक ऐकलेत का?

चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटलं की त्यांची लक्झरिअस आणि लॅविश लाइफस्टाईल आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यांच्या वेगवेगळ्या आलिशान गोष्टींचं आपण नेहमीच तोंड भरून कौतुक करताना दिसतो. अशात दाक्षिणात्य कलाकार हे त्यांच्या हटके पर्सनॅलिटीसाठी ओळखले जातात. त्यांचे शौकही तसेच हटके आहेत.  आलिशान गाड्यांपासुन घड्याळांपर्यंत काय आहेत हे हटके शौक चला जाणुन घेऊया.

Aug 24, 2023, 06:50 PM IST

Full List: राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात कुणाला काय मिळालं!

मनोरंजन क्षेत्रातील मानाच्या समजल्या जाणाऱ्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा आज जाहिर करण्यात आले आहेत. भारतीय सिनेसृष्टीतील बऱ्याच दिग्गज कलाकारांना त्यांच्या दमदार कामगिरीसाठी तर दिग्दर्शनात पासून सगळ्याच क्षेत्रात पुरस्कार मिळाले आहेत. चला तर जाणून घेऊया कोणाला काय मिळालं. 

Aug 24, 2023, 06:27 PM IST

National Film Awards : आलिया भट्ट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, तर 'हा' सिनेमा ठरला सर्वोत्तम हिंदी चित्रपट!

National Film Award Winners 2023: 'एकदा काय झालं' हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला आहे. तर गंगूबाई काठियावाडी चित्रपटाला दोन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

Aug 24, 2023, 06:18 PM IST

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मराठी चित्रपटांची मोहोर; पहा कोणाला मिळाला कोणता पुरस्कार

69th National Film Awards: 69th राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. यावेळी मराठी चित्रपटांचा डंका पाहायला मिळाला आहे. तेव्हा जाणून घ्या कोणी कोणते पुरस्कार पटकावले आहेत. 

Aug 24, 2023, 06:01 PM IST

हृतिक असो वा राम चरण... रजनीकांतला 'या' कलाकारांनी नेटवर्थमध्ये टाकलं मागे!

बॉलिवूड असो किंवा टॉलिवूड भारतीय चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत. जे त्यांच्या लक्झरीअस लाइफस्टाईलसाठी ओळखले जातात. त्यात उत्तरेपासून दाक्षिणेपर्यंतचा समावेश आहे. आज आपण याविषयी जाणून घेणार आहोत की सगळ्यात श्रीमंत किंवा सगळ्यात जास्त नेटवर्थ असलेला सेलिब्रिटी कोण आहे...

Aug 13, 2023, 06:58 PM IST

लेकीच्या जन्मानंतरची राम चरणची पहिली प्रतिक्रिया; असं काही केलं की पत्नीही भावूक...पाहा Video

Ram Charan : राम चरणनं पत्नीच्या वाढदिवसाच्या दिवशी शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत राम चरण हा त्यांच्या लग्नाचा 11 वर्षांचा प्रवास सांगत त्यातही त्याची पत्नी आाणि मुलीविषयी सांगितल्या अनेक गोष्टी... 

Jul 21, 2023, 01:27 PM IST

अभिनेता राम चरणच्या बहिणीचा घटस्फोट, पोस्ट शेअर करत म्हणाली 'आम्ही...'

Niharika Konidela Divorce: निहारीका आणि चैतन्य यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या घटस्फोटाची माहिती दिली होती. त्यांच्या या निर्णयानं अनेकांना आश्चर्य झाले आहे. 

Jul 5, 2023, 03:37 PM IST