rakhi sawant new song

राखी सावंत Z Security साठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

Rakhi Sawant Demands Z Security: राखी सावंत आपल्या विक्षिप्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. त्यामुळे तिची सोशल मीडियावर बरीच (Rakhi Sawant Viral News) चर्चा होताना दिसते. नुकताच तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात ती थेट पंतप्रधानांना भेटणार असल्याचे सांगते आहे. सोबतच तिनं Z Security ची मागणी केली आहे. 

Apr 28, 2023, 02:23 PM IST

Urfi Javed ला पाहून Rakhi Sawant नं केलं असं कृत्य, Photo पाहून विश्वास बसणार नाही

Rakhi Sawant and Urfi Javed: राखी सावंत आणि उर्फी जावेद बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या आणि सोशल मीडियावरील सर्वात मोठ्या कॉन्ट्रोव्हर्शियल क्विन (Controversy Queen Rakhi Sawant Urfi Javed) आहेत. आता अशाच एका वादग्रस्त कारणामुळे त्या दोघी परत चर्चेत आल्या आहेत. 

Mar 8, 2023, 09:47 PM IST

Rakhi Husband Adil Khan: पती पत्नी और वो... ; अखेर राखी सावंतच्या पतीचं अफेअर जगासमोर, गर्लफ्रेंड जणू अप्सरा

Rakhi Husband Adil Khan Arrested: राखी सावंतने अलीकडेच आपला बॉयफ्रेंड आदिलसह लग्न केले होते. पण काहीच दिवसात राखी व आदिलच्या नात्यात कटुत्व आले आहे. राखी अनेकदा मीडियासमोर येऊन आदिलवर आरोप करत असते. 

Feb 7, 2023, 04:15 PM IST

Rakhi Sawant Marriage: वयाने 17 वर्षे मोठ्या राखीसोबतच आदिलने का केलं लग्न? कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का...

Rakhi Sawant: काही दिवसांपुर्वी राखी सावंतच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते. आपल्या बॉयफ्रेंड आदिलशी तिनं लग्न केल्याचे समोर आले. त्यांच्या लग्नाचे काही फोटोही व्हायरल झाले होते. तेव्हा राखीच्या लग्नाच्या चर्चा जोरात सुरू झाल्या होत्या.

Jan 21, 2023, 04:34 PM IST

Rakhi Sawant: हनिमूनला जाण्याआधी राखी सावंत करणार 'हे' काम, म्हणाली "नातं पक्कं झालं तर..."

Rakhi Sawant, Adil Durrani: आदिलने देखील राखीच्या होकारात होकार मिळवला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या दोघांबाबत चर्चा सुरू होती. मात्र, आता त्यांचं नात घट्ट असल्याचं दिसतंय.

Jan 20, 2023, 07:28 PM IST

Rakhi Sawant-Adil Durrani Marriage: 'मी राखीशी लग्न केलंच नाही...', आदिलने पोस्ट शेअर करत केला खुलासा

Rakhi Sawant: एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंतने बॉयफ्रेंड आदिल खानसह लग्न केलं आहे. तिने या निकाहचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ते फोटो प्रचंड व्हायरल झाले. मात्र आदिल खानने या चर्चेला पुर्णविराम दिला असून आदिलने लग्न केले आहे की नाही यावर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे. 

Jan 16, 2023, 04:07 PM IST

प्रेमासाठी वाट्टेल ते..राखी सावंतने धर्मांतर केलं ?

पण सध्या राखी चर्चेत येण्यामागचं खास कारण तीच कोणासोबतच भांडण नाही किंवा बॉयफ्रेंड सुद्धा नाही तर आता कारण आहे तो तिचा पेहराव. 

Nov 8, 2022, 02:09 PM IST

माझे 50 बॉयफ्रेंड असतील..., Rakhi Sawant का संतापली?

Rakhi Sawant Sherlyn Chopra : सध्या सोशल मीडियावर राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा यांची जोरदार चर्चा सुरु आहे. त्याच कारणही तसंच आहे. दोघींमध्ये जोरदार जुंपली आहे. शर्लिनने राखी सावंतला डिवचले आणि राखीचा पारा चांगलाच चढला आहे. माझे 50 बॉयफ्रेंड असतील, असं म्हणत राखीने शर्लिनच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 

Nov 5, 2022, 07:48 AM IST

Rakhi Sawantला बॉयफ्रेंडकडून सर्वांसमोर मारहाण; Kiss मागतली म्हणून...

व्हिडिओमध्ये पापाराझीला राखी सांगते की, आदिलने बिग बॉसमध्ये जावे जेणेकरून त्याचा खरा चेहरा लोकांसमोर येईल. त्यानंतरच आदिलला डाळ रोटीची किंमत कळेल..

Oct 13, 2022, 11:17 AM IST