Maha Daridra Yog : मंगळदेवाच्या राशी परिवर्तनामुळे महा दरिद्र योग! 'या' राशींच्या लोकांवर ओढवणार संकट?
Maha Daridra Yog : वैदिक ज्योतीशास्त्रानुसार जूनच्या पहिल्या तारखेला मंगळ ग्रह मेष राशीत स्थलांतर करणार आहे. मंगळाच्या या गोचरमुळे महा दरिद्र योग निर्माण होणार आहे. यामुळे काही राशींच्या लोकांवर संकट कोसळण्याची शक्यता असून या लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो असं ज्योतिषचार्य आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांनी भाकीत केलंय.
May 31, 2024, 09:05 PM IST
Diwali 2023 : 700 वर्षांनंतर दिवाळीत 5 राजयोग! 'या' राशी होणार अचानक मालामाल
Diwali 2023 : यंदाची दिवाळी अतिशय खास आणि विशेष आहे. कारण वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 700 वर्षांनंतर दिवाळीत 5 राजयोगाची निर्मिती होणार आहे. त्यामुळे काही राशींवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Nov 10, 2023, 05:25 AM ISTBhadra Rajyog: बुध ग्रहाच्या कन्या राशीतील प्रवेशाने तयार होणार ‘भद्र राजयोग’; अचानक 'या' राशी बनणार मालामाल
Bhadra Rajyog: येत्या काळात बुध ग्रह तब्बल एका वर्षानंतर कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या या गोचरमुळे एक खास राजयोग तयार होणार आहे. कुंडलीत बुध ग्रह स्वत:च्या राशीत किंवा उत्तम राशीत असताना भद्रा राजयोग तयार होतो.
Aug 26, 2023, 06:39 PM ISTKemdrum Yog : दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग भंग होऊन निर्माण होतो राजयोग! तुमच्या कुंडलीतही आहे का?
Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीत जेव्हा चंद्राच्या दोन्ही बाजूला ग्रह नसतो तेव्हा हा दुर्भाग्यचं प्रतीक असणारा केमद्रुम योग तयार होतो.
Aug 15, 2023, 12:27 PM IST'या' राशीच्या कुंडलीत जन्मापासून असतो Raj Yoga ! कायम जगतात राजासारखं आयुष्य
Raj Yoga : आपल्याला असे अनेक लोक भेटतात ज्यांची श्रीमंती पाहून आपल्याला हेवा वाटतो. जन्मापासून ही लोक पैशांत खेळत असता. या राशीच्या लोकांच्या कुंडलीतच राजासारखं आयुष्य असतं.
Jul 21, 2023, 08:50 AM ISTChaturgrahi Yog : 12 वर्षानंतर मेष राशी बनतोय 'चतुर्ग्रही योग'; 'या' राशीचे सुरु होणार अच्छे दिन
Grah Gochar in Mesh Rashi 2023 : राहू आणि बुध हे ग्रह आधीच मेष राशीत आहेत. आता 14 एप्रिलला सूर्य आणि 22 एप्रिलला गुरू मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चतुर्ग्रही योग तयार करतील. योगायोगाने 12 वर्षांनंतर पुन्हा चार ग्रह मेष राशीत तयार होत आहेत.
Apr 10, 2023, 11:22 AM ISTNavpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर 'तिहेरी नवपंचम योग', 'या' 5 राशींची लोक होणार श्रीमंत?
Navpancham Yoga 2023 : ग्रह गोचरमुळे प्रत्येक महिन्यात ग्रह आणि राशी एकत्र आल्यामुळे शुभ संयोग निर्माण होत असतो. मात्र काही योग हे दुर्मिळ आणि अद्भूत असतात. अशा दुर्मिळ योगामुळे लोकांच्या जीवनावर शुभ आणि वाईट परिणाम होतो. मात्र 30 वर्षांनंतर नवपंचम योग जुळून आल्यामुळे काही राशीच्या लोकांच्या पदरात धनलाभ आहे.
Apr 9, 2023, 10:13 AM ISTNavpancham Yoga 2023 : 30 वर्षांनंतर'तिहेरी नवपंचम योग', 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Navpancham Yoga 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो तेव्हा आपल्या आयुष्यावर त्याचा परिणाम होतो. 30 वर्षांनंतर मंगळ-केतूचा नवपंचम योग, केतू -शनिचा नवपंचम योग आणि मंगळ-शनिचा नवपंचम योग जुळून येतं आहे.
Mar 27, 2023, 01:17 PM ISTRajyog 2023: 20 वर्षानंतर 4 राजयोग! तीन राशींना मिळणार आर्थिक पाठबळ
4 Rajyog In 2023: राशीचक्रानुसार ग्रहमंडळात होणारे बदल जातकांच्या जीवनावर प्रभाव टाकत असतात. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. तेव्हा काही शुभ-अशुभ युती होतात. यामुळे काही योगही तयार होतात. वर्ष 2023 रोजी 4 राजयोग तयार होत आहेत.
Jan 24, 2023, 01:17 PM IST