बांदी पार्थ सार्थ रेड्डी

तेलंगणातील TRS नेते बांदी पार्थ सार्थ रेड्डी हे सर्वात श्रीमंत राज्यसभा खासदार आहेत. त्यांची संपत्ती 5,300 कोटी आहे. ते Hetero Groupचे चेअरमन आहेत.

Aug 19,2023

अला अयोध्या रामी रेड्डी

आंध्र प्रदेशच्या YSRCP चे खासदार अला अयोध्या रामी रेड्डी यांची एकूण संपत्ती 2,577 आहे. ते Ramky Group of Companies चे संस्थापक आहेत.

जया बच्चन

उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाच्या खासदार असलेल्या जया बच्चन यांनी एकूण संपत्ती 1,001 कोटी रुपये आहे.

अभिषेक मनु सिंघवी

पश्चिम बंगाल येथील काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांची संपत्ती 649 कोटी रुपये आहे. देशातील सर्वोत्तम वकिलांपैकी ते एक आहेत.

कपिल सिब्बल

उत्तर प्रदेशातील अपक्ष खासदार कपिल सिब्बल यांची संपत्ती 608 कोटी रुपये आहे. माजी काँग्रेस नेते असलेले सिब्बल हेसुद्धा प्रख्यात वकील आहेत.

विक्रमजित सिंह सहानी

पंजाबच्या आम आदमी पक्षाचे खासदार असलेले विक्रमजित सिंह सहानी यांची संपत्ती 498 कोटी रुपये आहे.

संजीव अरोरा

आम आदमी पक्षाचे खासदार संजीव अरोरा यांची संपत्ती 460 कोटी रुपये आहे. अरोरा हे एक्सपोर्ट आणि रिअल एस्टेट व्यवस्यांशी जोडलेले आहेत.

प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची एकूण संपत्ती 416 कोटी रुपये आहे.

परिमल नाथवानी

आंध्र प्रदेशच्या YSRCP चे खासदार परिमल नाथवानी यांची संपत्ती 396 कोटी रुपये आहेत. ते रिलाएन्स इंडस्ट्रीजचे संचालक आहेत.

कार्तिकेय शर्मा

हरियाणाचे अपक्ष खासदार कार्तिकेय शर्मा यांची एकूण संपत्ती 390 कोटी रुपये आहे. शर्मा हे ITV मीडिया नेटवर्कचे संस्थापक आहेत. (सर्व फोटो - PTI)

VIEW ALL

Read Next Story