लोकसभा निवडणुकीबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

पहिल्या निवडणुका

पहिली लोकसभा निवडणूक 1952 मध्ये 489 जागांसाठी झाली.

पहिल्या लोकसभा निवडणुकीचा खर्च किती?

1952 च्या पहिल्या लोकसभा निवडणुकीसाठी सुमारे 10.45 कोटी रुपये खर्च आला होता.

पहिली निवडणूक जागा

1952 च्या लोकसभा निवडणुकीत 53 पक्ष आणि 533 अपक्ष 489 जागांसाठी लढले होते.

EVM चा पहिला वापर

1982 मध्ये उत्तर परावूर विधानसभा मतदारसंघाच्या केरळ पोटनिवडणुकीत, इलेक्ट्रॉनिक मतदान मशिनचा पहिल्यांदा वापरण्यात आली

पहिले मुख्य निवडणूक आयुक्त

सुकुमार सेन यांनी भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम केले आणि ते सरकारी नोकर होते.

मुख्य निवडणूक आयुक्तांचा कार्यकाळ

मुख्य निवडणूक आयुक्त कमाल सहा वर्षे किंवा ते 65 वर्षांचे होईपर्यंत, यापैकी जे आधी येईल ते काम करू शकतात.

कलम 329

भारतीय राज्यघटनेचे कलम 329 निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर न्यायालयीन हस्तक्षेपापासून संरक्षण करते.

VIEW ALL

Read Next Story