rajya sabha adjourned

इंधन दरवाढीवरुन संसदेत काँग्रेसचा हंगामा, राज्यसभेचे कामकाज पुन्हा तहकूब

 संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राचा (Parliament Budget Session) दुसरा टप्पा सुरू झाला आहे. इंधन दरवाढीवरुन विरोधक अधिक आक्रमक झाले आहेत. काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली.

Mar 8, 2021, 12:09 PM IST

गोव्याच्या मुद्द्यावरुन राज्यसभेत विरोधकांचा गोंधळ

गोव्यामध्ये १३ जागा जिंकणाऱ्या भाजपने दुसऱ्या स्थानावर असूनही राज्यात सरकार स्थापन केलं. या मुद्द्यावरुन राज्यसभेत चांगलाच गोंधळ झाला. काँग्रेसने आरोप केले आहेत की, निकाल आल्यानंतर भाजपने पैशाचा वापर केला आणि बहुमत मिळवलं. काँग्रेस नेत्यांनी याला लोकशाहीची हत्या असल्याचं म्हटलं आहे.

Mar 17, 2017, 12:34 PM IST