भाजपनं महायुती करतानाच सत्तेतील भागीदारीबद्दल लेखी करार केलाय - शेट्टी
भाजपनं महायुती करतानाच सत्तेतील भागीदारीबद्दल लेखी करार केलाय - शेट्टी
Oct 28, 2014, 10:53 AM ISTभाजपच्या मित्रपक्षांच्या सुपडा साफ!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी ‘मोदी लाट’ किंचितही ओसरलेली नाही असा दावा निवडणूक निकालानंतर केला खरा, पण ‘महायुती’ फुटल्यानंतर भाजपसोबत गेलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम या मित्रपक्षांना मात्र ‘मोदी लाट’ तारू शकली नाही. त्या पक्षांचा या विधानसभा निवडणुकीत साफ बाजार उठला आहे.
Oct 20, 2014, 04:26 PM ISTराजू शेट्टींवर शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 02:33 PM ISTराजू शेट्टींवर शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2014, 01:34 PM ISTराजू शेट्टींवर शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल
शिवसेनेने एकामागून आपल्या जुन्या मित्र पक्षांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आधी आठवले, काल जानकर आणि आज राजू शेट्टीवर शिवसेनेनं हल्लाबोल केला आहे.
Oct 2, 2014, 01:23 PM IST'शेतकऱ्यांचा स्वाभिमान' राजू शेट्टी राखणार?
राजू शेट्टी यांचं नाव एव्हाना महाराष्ट्राच्या खेड्यानपाड्यांत पोहचलंय. कांद्याला योग्य भाव मिळवून देणं असो किंवा ऊसतोडणी कामगारांचा लढा... राजू शेट्टींचा 'स्वाभिमानी शेतकरी संघटना' नावाचा पक्ष हक्कानं शेतकऱ्यांच्या मागे उभा राहिलेला महाराष्ट्रानं अनेकदा पाहिलाय... त्यामुळेच हा महाराष्ट्रही लोकसभा निवडणुकीत त्यांच्या मागे भरभक्कमपणे उभा राहिलात. आता, विधानसभा निवडणुकीतही राजू शेट्टी नावाचा दबदबा दिसून येतो का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Oct 2, 2014, 01:05 PM ISTराजू शेट्टींचे खंदे कार्यकर्ते उल्हास पाटील शिवसेनेत
राजू शेट्टींचे खंदे कार्यकर्ते उल्हास पाटील शिवसेनेत
Sep 27, 2014, 05:38 PM ISTस्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत जाणार - राजू शेट्टी
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही विचार करुन निर्णय घेऊ असे शेट्टी म्हणाले होते. आज आपला निर्णय त्यांनी जाहीर केला.
Sep 26, 2014, 12:02 PM ISTनेमकं काय झालंय ते समजून घ्यायचंय - राजू शेट्टी
नेमकं काय झालंय ते समजून घ्यायचंय - राजू शेट्टी
Sep 25, 2014, 04:36 PM ISTमहायुतीत फूट ; स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर पडणार!
शिवसेना-भाजप युतीतील जागा वाटपांचा तिढा सुटत नसल्याने आणि घटक पक्षांना कमी जागा देण्याचा प्रस्ताव आल्याने स्वाभिमानी, रासप, शिवसंग्राम बाहेर हे घटक पक्ष बाहेर पडणार आहेत, तसा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महादेव जानकर आणि राजू शेट्टी यांनी दिली. संध्याकाळी सहा वाजता आमची भूमिक जाहीर करू असा पवित्रा त्यांनी घेतला.
Sep 24, 2014, 02:47 PM ISTमहायुतीत फूट: जानकर, शेट्टी, मेटे बाहेर पडणार!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 24, 2014, 02:28 PM IST'घटकपक्षांचा बळी नको'
Sep 23, 2014, 06:34 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टींची भूमिका महत्त्वाची
पश्चिम महाराष्ट्रात राजू शेट्टींची भूमिका महत्त्वाची
Sep 22, 2014, 10:35 PM ISTराजू शेट्टींचा शिवसेना-भाजपला टोला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 22, 2014, 02:03 PM ISTजानकर आणि शेट्टींचे स्वबळावर लढण्याचे संकेत
महायुतीतील वाढता तणाव पाहता, युती तुटण्याच्याच मार्गावर आहे, असं चित्र दिसतंय. जर युती तुटली तर राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढेल, असे संकेत पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिले आहेत. स्वबळावर लढायचं असल्यास जानकर १५० जागांवर आपले उमेदवार उभे करतील.
Sep 21, 2014, 03:27 PM IST