rajnath singh

राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावावर २८ ऑक्टोबरला होणार शिक्कामोर्तब

महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर भाजपातर्फे कोणाची वर्णी लागणार याचं उत्तर २८ ऑक्टोबर रोजी भाजपाच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत मिळणार आहे. २८ ऑक्टोबरला मुंबईत भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बैठक होणार असून केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि जे.पी. नड्डा हे या बैठकीत निरीक्षक म्हणून उपस्थित राहणार आहेत. 

Oct 26, 2014, 07:59 PM IST

आज बाळासाहेब जिवंत असते तर... - राजनाथ सिंह

गृहमंत्री राजनाथ सिंह सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत... युती तुटल्यानंतर, ऐन निवडणुकीच्या सणात त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण आलीय.

Oct 10, 2014, 01:32 PM IST

महाराष्ट्रातही भाजपला बहुमत द्या : राजनाथ सिंह

केंद्रीय गृह मंत्री राजनाथ सिंह हे महाराष्ट्राच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. फक्त केंद्रातच नव्हे तर राज्यातही बहुमत असणे गरजेचे आहे, म्हणून महाराष्ट्रातही भाजपला बहुमत द्या, कारण भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.

Oct 9, 2014, 05:06 PM IST

अनंत गितेंबाबत अजून कोणताही विचार नाही – राजनाथ सिंह

भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेचे एकमेव केंद्रीय मंत्री अनंत गिते यांचा प्रश्न अद्याप अधांतरी आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही यावर स्पष्ट उत्तर देणं टाळलंय. गिते यांच्या मंत्रिपदाबाबत अद्याप कोणताही विचार झाला नसल्याचं त्यांनी सांगितलंय. 

Sep 28, 2014, 04:16 PM IST

लव्ह जिहाद हे काय आहे? - राजनाथ सिंग

काही भाजपचे नेते यांनी लव्ह जिहादचा वादग्रस्त मुद्दा उपस्थित करीत असताना केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी, हे काय असते, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे याबाबत त्यांना काहीही माहिती नसल्याचे दाखवून दिले आहे.

Sep 12, 2014, 07:32 PM IST

राजनाथ खुर्चीवर बसून; जवान चढवतायत पायांत बूट

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचा एक फोटोची सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. या फोटोत राजनाथ सिंह सैन्यातील एका जवानाकडून आपल्या बूट घालून घेताना दिसत आहेत. 

Sep 11, 2014, 08:11 PM IST

जन्नतमध्ये ‘जलप्रलय’: बळींची संख्या 160वर, पंतप्रधान दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये पूरग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी दाखल झाले आहेत.  जम्मू-काश्मीरमध्ये पूराचा कहर सुरूच आहे. पूरातल्या बळींची संख्या आता 160 वर गेलीय. 

Sep 7, 2014, 11:16 AM IST