rajnath singh

राम मंदिर बांधा अन्यथा लोकांचा विस्फोट : कटीयार

अयोध्येत राम मंदिर बांधण्याची गरज आहे. अन्यथा लोकांचा विस्फोट होईल. त्यामुळे राम मंदिराच्या मुद्द्याकडे कोणतेही सरकार दुर्लक्ष करु शकत नाही, असे विधान भाजपचे उत्तर प्रदेशचे नेतृत्व करणारे राज्यसभेतील खासदार विनय कटीयार यांनी केले.

Jun 3, 2015, 01:35 PM IST

गृहमंत्री राजनाथ सिंग नागपूर दौऱ्यावर

गृहमंत्री राजनाथ सिंग नागपूर दौऱ्यावर

May 14, 2015, 01:46 PM IST

'दाऊद पाकिस्तानात, भारतात आणणारच'- राजनाथ सिंह

मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपी आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारतात आणणारच, असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत सांगितलं. 

May 11, 2015, 12:43 PM IST

राज्यसभेत बहुमत नसल्यानं राम मंदिरासाठी कायदा अशक्य!

राज्यसभेत मोदी सरकारकडे बहुमत नसल्यामुळे अयोध्येत राम मंदिर बनवण्यासाठी सरकार कोणताही कायदा करणार नसल्याची माहिती केंद्रिय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसंच अयोध्येत मंदिर तयार करावं की नाही याबाबतचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेईल असंही राजनाथ यांनी स्पष्ट केलं. 

May 11, 2015, 09:40 AM IST

ननवरील बलात्कार प्रकरणी मुंबईतून एकाला अटक

पश्चिम बंगालमधील ७१ वर्षीय ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी एका आरोपीला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील सीआयडी अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या सहाकार्यानं नागपाडा इथून सलिम शेख या आरोपीस आज अटक केली. 

Mar 26, 2015, 02:48 PM IST

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनाला व्ही. के. सिंग यांचीही हजेरी

भारताचे माजी लष्करप्रमुख आणि केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी आज दिल्लीत झालेल्या पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमाला हजेरी लावली. सिंह जवळपास १५ मिनिटं तिथं होते. काँग्रेसचे मनीशंकर अय्यर हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. 

Mar 23, 2015, 10:30 PM IST

पाकिस्तान दिनासाठी मसरत आलमला निमंत्रण, शिवसेनेचे निदर्शनं

दिल्लीत पाकिस्तान उच्चायुक्तालयात आज पाकिस्तान दिवस साजरा केला जातोय. यावेळी हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मीरवाईज उमर फारुख यांच्यासह अनेक फुटीरतावादी नेते सहभागी होणार आहेत. आठवड्याभरापूर्वी उच्चायुक्तालयाकडून निमंत्रण पाठवण्यात आलंय.

Mar 23, 2015, 04:53 PM IST

निर्भया डॉक्युमेंट्रीचा व्हिडिओ यु-ट्यूबवरून हटवला

दिल्ली गँगरेपवर बीबीसीनं तयार केलेली डॉक्युमेंट्री 'इंडियाज डॉटर'ला भारत सरकारनं बीबीसीला नोटीस पाठवल्यानंतर युट्यूबवरून हटवण्यात आलंय.  

Mar 5, 2015, 07:07 PM IST