rajesh kshirsagar

शिदें गटाच्या माजी आमदाराचा पराक्रम; तलवारीने कापला केप

क्षीरसागर यांनी चक्क तलवारीने वाढदिवसाचा केक कापला आहे.  याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. 

Nov 26, 2022, 03:55 PM IST

'शिवसैनिकांच्या केसाला धक्का लागला तर सोडणार नाही', वाचा कोणी दिला इशारा

 Kolhapur Shiv Sena Melawa : शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर पक्षात मोठी फुट पडताना दिसत आहे. आता शिंदे गट आणि मूळ शिवसेना यांच्यात जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहे. शिवसेनेकडून थेट इशारा देण्यात आला आहे.

Jul 15, 2022, 03:16 PM IST
Shivsena Leader Rajesh Kshirsagar reached guwahati PT2M33S

राजेश क्षीरसागरही एकनाथ शिंदेंकडे पोहोचले

Shivsena Leader Rajesh Kshirsagar reached guwahati

Jun 24, 2022, 12:35 PM IST

कोल्हापुरात ठरलं, शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांची मोठी घोषणा

Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीकडे लक्ष लागले आहे. काँग्रेस विरुद्ध भाजप असा खरा सामना रंगणार आहे. दरम्यान, या जागेबाबत शिवसेनेकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे.

Mar 21, 2022, 05:13 PM IST

कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : शिवसैनिक नाराज, राजेश क्षीरसागर नॉट रिचेबल

Kolhapur North by-election : कोल्हापूर उत्तर विधानसभा जागेसाठी शिवसेना आग्रही आहेत. या जागेसाठी शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर (Rajesh Kshirsagar) इच्छुक आहेत. मात्र, ही जागा काँग्रेसला दिल्याने क्षीरसागर कालपासून नॉट रिचेबल आहेत.  

Mar 19, 2022, 02:02 PM IST

शिवसेना आमदाराला महिला पोलिसाच्या विनयभंगाबद्दल अटक

कोल्हापूरचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह शिवसेनेच्या 16 कार्यकर्त्यांना जुना राजवाडा पोलीसांनी अटक केलीय.राजेश क्षीरसागर यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर पोलीस कर्मचा-यांशी हुज्जत घालुन पोलीसांवर दगडफेक करुन दंगल माजविण्याचा प्रयत्न करुन महिला कर्मचा-यांचा विनयभंग केल्याचा गुन्हा पोलीसात दाखल आहे.

Sep 26, 2013, 06:20 PM IST