rajasthan

मुंबईची राजस्थानवर मात, अंतिम फेरीत धडक

कोलकाता - अखेरच्या षटकापर्यंत रंगतदार ठरलेल्या लढतीत ड्वेन स्मिथच्या आक्रमक अर्धशतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने शुक्रवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या क्वालिफायर लढतीत राजस्थान रॉयल्सचा ४ विकेट आणि एक बॉल राखून पराभव केला आणि आयपीएलच्या सहाव्या पर्वात फायनलमध्ये धडक मारली. रविवारी रंगणार फायनल लढतीत मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपरकिंग्जचे आव्हान असणार आहे.

May 25, 2013, 07:49 AM IST

स्कोअरकार्ड: चेन्नई X राजस्थान

स्कोअरकार्ड: चेन्नई X राजस्थान

May 12, 2013, 08:31 PM IST

स्कोअरकार्ड: पुणे X राजस्थान

स्कोअरकार्ड: पुणे X राजस्थान

May 5, 2013, 08:24 PM IST

हिट सलमान, हॉट अनुष्का

एका नव्या सर्वेक्षणानुसार बॉलिवूड स्टार सलमान खान आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांना इंटरनेटवर सर्वाधिक सर्च केलं जात आहे. ख्वाब.कॉम नामक एका वेबसाइटने यासंदर्भात सर्वेक्षण केलं.

Mar 6, 2013, 07:19 PM IST

घागऱ्यातला ‘पीके’ आमिर...

मिस्टर परफेक्ट म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान नेहमीच प्रयोग करण्यासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या प्रत्येक सिनेमात त्याला नवीन काहीतरी प्रयोग करण्याचा छंदच आहे. सध्या, तो बिझी आहे त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटींगमध्ये... राजस्थानात.

Feb 19, 2013, 01:16 PM IST

'मुलींनी नाचायचं नाही, मोबाईलवर बोलायचं नाही'

महिलांवरील वाढते अत्याचार रोखण्यासाठी कायद्याचा फास आवळण्याची चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महिलांवर बंधने घालण्याचे फतवेही पंचायतींकडून काढले जात आहेत.

Jan 12, 2013, 09:25 PM IST

राजस्थानात पहिल्यांदा वापरला 'राइट टू रिकॉल'

राजस्थानच्या मांगरोल नगरपालिकाचे अध्यक्षाला पुन्हा पदावरून खाली उतरविण्यासाठी जनमत चाचणी करण्यात आली.

Dec 12, 2012, 09:46 PM IST

आमिर खान खरोखर पाहणार भुतांची `भानगड`

‘तलाश’ सिनेमातील आपली भूमिका आमिर खान जास्तच गांभिर्याने घेतलेली दिसतेय. प्रत्यक्षात आपला भूता-खेतांवर विश्वास नसला, तरी आमिर खानने या सिनेमात अतिमानवी शक्तींशी संबंधित कथेत काम केलं. मात्र आता तो खरोखरच्या भुतांच्या गावाला भेट देत आहे.

Dec 6, 2012, 04:09 PM IST

भंवरी देवी प्रकरणः एक आरोपी शरण

भंवरी देवी अपहरण प्रकरणात उमेश राम या आणखी एका आरोपीने पोलिसांपुढे शरणागती पत्करली आहे. उमेश राम सीबीआयच्या स्वाधिन करण्यात आले आहे. उमेश राम भंवरी देवी अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेला नववा आरोपी आहे.

Dec 27, 2011, 11:53 AM IST

प्रयत्न वाळूचे कण रगडीता...

जगभरात राजस्थान ऐतिहासिक राजवाडे, किल्ले आणि पर्यटन स्थळांसाठी ओळखलं जातं. राजस्थाच्या अर्थव्यवस्था प्रामुख्याने पर्यटनावर आधारीत आहे. राजस्थानमध्ये चार वर्षापूर्वी प्रायोगिक तत्वावर ऑलिव्हची लागवड करण्यात आली होती. या प्रायोगिक तत्वावरील प्रयोगाला यश मिळाल्याने राजस्थानमधले शेतकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आहे.

Dec 14, 2011, 03:14 PM IST

भंवरी देवी प्रकरणात आणखी एक मंत्री अटकेत

बेपत्ता नर्स भंवरी देवी प्रकरणात सीबीआयने आज राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरणा आणि सत्ताधारी काँग्रेसच्या एक आमदारांच्या बंधुंना अटक केली आहे. सीबीआयने मदेरणा आणि पारसराम बिश्नोई यांना अटक केली आहे.

Dec 2, 2011, 05:05 PM IST

मदेरना समर्थकांचा पत्रकारांवर हल्ला

राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरना यांच्या समर्थकांनी मथुरादास माथूर रुग्णालयाच्या बाहेर पत्रकारांवर हल्ला चढवला. मदेरना हे परिचारिका भँवरी देवी यांच्या अपहरण आणि खुनाची शक्यता केल्याच्या प्रकरणातील आरोपी आहेत.

Nov 13, 2011, 03:08 PM IST