rajasthan

राजस्थानमध्ये पद्मावती सिनेमावर अघोषित बंदी

संजय लीला भन्साली यांच्या बहुप्रतिक्षित पद्मावती सिनेमाच्या अडचणी कमी होण्याची चिन्हं नाही आहेत. राजस्थानमध्ये पद्मावती सिनेमावर अघोषित बंदी घालण्यात आली आहे.

Nov 9, 2017, 01:04 PM IST

जयपूर : ट्रा्न्सफॉर्मरचा स्फोट, ५ ठार, २२ जखमी

ट्रान्सफॉर्मरचा स्फोट होऊन ५ जण ठार तर, २२ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना जयपूर जिल्ह्यातील शहापुर ठाणा परिसरात घडली.

Oct 31, 2017, 07:02 PM IST

न्यायाधीशांबाबतच्या विधेयकावरून राजस्थान सरकार बॅकफूटवर

सरकारी अधिकारी आणि आजी-माजी न्यायाधीशांवर कोणताही खटला चालवण्यापूर्वी सरकारी परवानगी बंधनकारक करणारं दुरुस्ती विधेयकावर तुफान टीका झाली. त्यानंतर आता कुठे राजस्थान सरकार बॅकफूटवर आलं असून, सरकारने हे विधेयक आता विधानसभेच्या समितीकडे पाठवले आहे.

Oct 24, 2017, 02:11 PM IST

या बाबाने का कापले स्वत:चेच लिंग?

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या बाबांचे कारनामे बाहेर येत आहेत. आता राजस्थानच्या चुरूमध्ये एक धक्कादायक बाब समोर आलीये.

Oct 18, 2017, 12:25 PM IST

सामन्यादरम्यान या क्रिकेटरने केली निवृत्तीची घोषणा

राजस्थानचा विकेटकीपर दिशांत याग्निकने सामना सुरु असताना क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केलाय. याग्निकने रणजी ट्रॉफी २०१७-१८ मध्ये झारखंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान हा निर्णय जाहीर केला. 

Oct 16, 2017, 08:43 PM IST

कबड्डीच्या माध्यमातून युवकांशी जोडणार भाजप

देशात युवा मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हे लक्षात घेऊनच प्रत्येक राजकीय पक्ष युवकांना आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच प्रमाणे आता भाजपने आपली नवी मोहीम सुरु केली आहे.

Oct 8, 2017, 06:16 PM IST

प्राचार्यांच्या सतर्कतेमुळे ब्लू व्हेल गेम खेळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्राण वाचले...

राजस्थानच्या झुंझुनूं जिल्हातील राजकीय सिनियर शाळेत शिकणाऱ्या चार विद्यार्थ्यांना ब्लू व्हेल गेम खेळत असलेल्या चार विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. 

Oct 6, 2017, 03:39 PM IST

ब्लू व्हेल गेममुळे मुलीने मारली तलावात उडी, कारण वाचून व्हाल हैराण

देशात ब्लू व्हेल या गेमच्या जाळ्यात अडकून जीव देणा-यांची संख्या वाढतच आहे. याबाबतच नवं प्रकरण राजस्थानच्या जोधपूरमधील आहे. इथे एका १७ वर्षांच्या मुलीने डोंगरावरून तलावात उडी घेतली.

Sep 5, 2017, 07:53 PM IST

चहाप्रेमींसाठी खूशखबर! लवकरच देशी रूपात विदेशी स्वाद..

केवळ भारतातच नव्हे तर, जगभरात चहाचे शौकीन कमी नाहीत. अशा चहा शौकीनांसाठी आणखी एक आनंदाची बातमी. या मंडळींना चहाचा नवा स्वाद चाखायला मिळणार असून, त्याची सुरूवातही झाली आहे. चहाशौकीनांना ऑलिव्हच्या पानांपासून बनवलेला 'ग्रीन टी' (Green tea)लवकच प्यायला मिळेल.

Aug 23, 2017, 05:46 PM IST

आधार कार्डमुळे सापडला हरवलेला सोनू

आधार कार्डची आवश्यकता सध्या देशातील एक चर्चेचा विषय बनला आहे. आधार कार्ड किती फायदेशीर आहे याचचं एक उदाहरण जयपूरमध्ये समोर आलं आहे.

Aug 10, 2017, 04:51 PM IST

गुजरात-राजस्थानला पुराचा वेढा, पंतप्रधानांकडून पाहणी

 गुजरात आणि राजस्थानच्या काही भागाला पुराचा वेढा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची करणार हवाई पाहाणी केली. तर बचावकार्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. गुजरातमध्ये ७ हजार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलेय.

Jul 25, 2017, 11:31 PM IST

राजस्थानमध्ये जवान उंटगाडीवरुन घालणार गस्त आणि झाडांनाही देणार पाणी

राजस्थानच्या सीमा सीमांचे संरक्षण बीएसएफसाठी सोपं काम नाही. पाकिस्तानच्या सीमेशी सलग्न भागात बीएसएफ उंटाच्या मदतीने गस्त घालणार आहेत. बीएसएफचे जवान सीमा भागात पायी किंवा उंटावर बसून पेट्रोलिंग करत असतात. आता सीमा सुरक्षा दलाचे जवान उंटाच्या मदतीने वेगळ्या पद्धातीने पेट्रोलिंग करतांना दिसत आहे.

Jul 10, 2017, 02:05 PM IST

राजस्थानमध्ये पावसाचा कहर, पुराची स्थिती

राजस्थानमध्ये पावसानं धुमाकूळ घातला आहे. मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. राजस्थानच्या जोधपूरमध्ये तर पुराचं थैमान पाहायला मिळतं आहे. पुराची काही ठिकाणी स्थिती समोर आली आहे. पुराच्या पाण्यानं हाहाकार माजवला आहे.

Jul 2, 2017, 10:53 AM IST