राज्यस्थान मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला, गेहलोत मुख्यमंत्री तर पायलट उपमुख्यमंत्री
काँग्रेस ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत हे राजस्थानचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे वृत्त 'एएनआय'ने दिलेय.
Dec 14, 2018, 04:18 PM ISTनिवडणुकीनंतर लगेचच राजस्थानात 'या' पदावरून दोन नेत्यांच्या समर्थकांत वाद
राजस्थानमध्ये काँग्रेसला ९९ जागांवर यश मिळाले असून, सहकारी पक्ष राष्ट्रीय लोकदल एका जागेवर विजयी झाला आहे.
Dec 12, 2018, 03:37 PM IST...म्हणून मध्य प्रदेशचा निकाल जाहीर होण्यासाठी २४ तासांहून अधिक वेळ लागला
निकाल लवकर लागावा हे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचं लक्ष्य नव्हतं तर निकाल योग्य लागावा, यासाठी ते मेहनत घेत होते
Dec 12, 2018, 03:25 PM ISTकमलनाथ की ज्योतिरादित्य शिंदे... मध्य प्रदेशचा पुढचा मुख्यमंत्री कोण?
सपा आणि बसपाच्या पाठिंब्यानंतर मध्यप्रदेशात काँग्रेसकडे बहुमताचा आकडा
Dec 12, 2018, 11:30 AM IST... या राज्यात भाजपचा सर्वांत वाईट निकाल
लढविलेल्या एकूण ११८ पैकी फक्त एका जागेवर भाजपला यश मिळाले.
Dec 12, 2018, 09:26 AM ISTमध्यप्रदेश विधानसभा : मायावतींचा कौल काँग्रेसला, काँग्रेसकडे बहुमताचा आकडा
निवडणुकीचे ताजे अपडेट पाहण्यासाठी http://zeenews.india.com/marathi/live वर क्लिक करा.
Dec 12, 2018, 09:09 AM ISTMadhya Pradesh Assembly elections 2018 : सत्तास्थापनेसाठी काँग्रेस सज्ज, पण....
बहुमतासाठी कोणत्याही पक्षाला एकूण ११६ जागांची गरज आहे.
Dec 12, 2018, 07:23 AM ISTAssembly Election results 2018: मतदारांनी नको त्यांना उखडून फेकलं- उद्धव ठाकरे
मला मतदारांच्या धाडसाचं कौतुक वाटतं.
Dec 11, 2018, 04:56 PM ISTमध्य प्रदेशमध्ये काँग्रेसची सपा-बसपाकडे समर्थनाची मागणी, सूत्रांची माहिती
मायावती यांनी आपल्या विजयी उमेदवारांना दिल्लीत पाचारण केलंय
Dec 11, 2018, 03:43 PM ISTमोदी लाट ओसरली, २०१९ च्या निवडणुकीत भाजपची घरवापसी निश्चित- अशोक चव्हाण
या निवडणुकीत मोदी, मशीन आणि मनी हे तिन्ही फॅक्टर निष्प्रभ ठरले.
Dec 11, 2018, 03:32 PM IST... यांच्याकडे राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री ठरवण्याचा अधिकार
राजस्थान विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने निर्णायक आघाडी घेतली आहे
Dec 11, 2018, 03:02 PM ISTअध्यक्षपदाच्या वर्षपूर्तीला यशाचं गिफ्ट घेऊन राहुल सोनियांच्या भेटीसाठी दाखल
राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्र हाती घेऊन आता एक वर्ष पूर्ण झालंय...
Dec 11, 2018, 02:58 PM ISTराम मंदिर आणि पुतळ्यांच्या राजकारणामुळे भाजपचा पराभव- संजय काकडे
मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा विकास हा पक्षाचा मुख्य अजेंडा होता.
Dec 11, 2018, 02:42 PM ISTतेलंगणामध्ये पिछाडीवर असलेल्या कॉंग्रेसचे ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह
कॉंग्रेसने ईव्हीएम मशिनवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
Dec 11, 2018, 01:15 PM ISTराहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाची वर्षपूर्ती, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गिफ्ट
राहुल गांधी यांनी बरोबर एक वर्षापूर्वी ११ डिसेंबरलाच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती.
Dec 11, 2018, 12:30 PM IST