नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती
नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
Aug 9, 2019, 01:22 PM ISTकोयना धरणक्षेत्रात विक्रमी पाऊस; पाच दिवसांत ५०.६३ टीएमसी पाण्याचा साठा
कोयना धरणाच्या इतिहासात १९६१ सालापासूनची ही पाण्याची उच्चांकी आवक आहे.
Aug 9, 2019, 11:46 AM ISTउद्धव आणि आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाची पाहणी करणार
सांगली आणि कोल्हापुरातल्या २२३ गावांना महापुराचा फटका बसला आहे.
Aug 9, 2019, 09:51 AM ISTमराठवाड्यात आजपासून कृत्रिम पावसाचा प्रयोग
पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ओला दुष्काळ दिसून येत आहे. तर शेजारच्या मराठवाड्यात पाऊस नसल्याने कोरडा दुष्काळ पडला आहे.
Aug 9, 2019, 09:09 AM ISTराज्य संकटात, उद्धव ठाकरे पक्षवाढीत दंग
Mumbai Uddhav Thackeray On Flood Situation
Aug 9, 2019, 12:10 AM ISTपश्चिम महाराष्ट्रात पूर; दुधाचा 'दुष्काळ'
Maharashtra Milk Supply Affected From Flood Situation
Aug 9, 2019, 12:00 AM ISTपुराचा वेढा : कोल्हापुरात २२ तर सांगलीत ११ टीमच्या मदतीने बचावकार्य
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये हजारो लोक पुरात अडकले आहेत.
Aug 8, 2019, 03:51 PM ISTकोल्हापूर: भाजपचा कार्यक्रम एवढा महत्त्वाचा आहे का?
Pune Subhash Deshmukh Om Sangli And Kolhapur Flood
Aug 8, 2019, 03:40 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात पुराचा हाहाकार (फोटो)
कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक या पुरात अडकले आहेत. त्यांना मदत मिळण्यास उशीर होत आहे.
Aug 8, 2019, 02:38 PM ISTकोल्हापूर, सांगली पूरग्रस्त भागाची मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणी
सांगली, सातारा आणि कोल्हापुरात महापुराने मोठे संकट कोसळले ओढवले आहे.
Aug 8, 2019, 02:12 PM ISTपुरात ३९० कैदी अडकलेत, एका कैद्याचा पळण्याचा प्रयत्न
सांगली जिल्ह्यात पुराने हाहाकार उडाला आहे.
Aug 8, 2019, 12:17 PM ISTआली लहर केला कहर; बेळगावात पुराच्या पाण्यात डीजे लावून डान्स
यमगर्णी गावातील एक भन्नाट व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
Aug 8, 2019, 12:06 PM IST