आता Railway चं तिकीट रद्द करण्यासाठीही मोजा पैसे, प्रवाशांचा संताप
तिकीट रद्द केल्यास.... जरा सांभाळून
Sep 2, 2022, 08:13 AM ISTयात तुमचं पार्सल तर नाही? Amazon - Flipkart च्या ऑर्डर्सची फेकाफेक पाहून तुम्हीही धसका घ्याल
पैसे वाया जाण्यापेक्षा सावधगिरी बरी!
Aug 29, 2022, 04:43 PM ISTVideo : 30 सेकंदात मोबाईल चोरून फरार
viral polkhol viral video of stealing mobile phone from railway crossing in just 30 seconds
Aug 26, 2022, 11:35 PM ISTVideo | AC लोकलसाठी सामान्य लोकलच्या फेऱ्या रद्द; बदलापुरात प्रवाश्यांचे आंदोलन
Passengers protest at Badlapur railway station
- एसी लोकलसाठी सामान्य लोकलच्या फे-या रद्द
- बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचं आंदोलन
- सलग दुस-या दिवशी रेल्वे प्रवाशांचा संताप
- सामान्य लोकल चालवा अन्यथा एसी लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करण्याचा इशारा
बदलापूर रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा पुन्हा संताप झाल्याचं पहायला मिळालं. प्रवाशांनी AC लोकल विरोधात आंदोलन केलं. रेल्वे प्रशासनाकडून सर्वसाधारण लोकलऐवजी एसी लोकल चालवली जात असल्यानं प्रवाशांनी स्टेशन मास्तरला घेराव घातला. AC लोकलच्या जागी सर्वसाधारण लोकल चालवा अन्यथा उद्यापासून AC लोकलनं विनातिकीट प्रवास करू असा इशारा रेल्वे प्रवाशांनी दिलाय.
Aug 24, 2022, 08:25 AM ISTVideo | ऐन सणासुदीच्या काळात अमरावतीतून निघणाऱ्या अनेक गाड्या रद्द
Amravati Railway mega block on 14th and 15th august
Aug 12, 2022, 03:00 PM ISTRRB Group D Admit Card | RRB ग्रुप डी परीक्षेचे प्रवेशपत्र जारी; असे करा डाऊनलोड
RRB Group D Admit Card Dates Out: रेल्वे भरती बोर्ड (RRB)ने ग्रुप डी भरती परीक्षेच्या पहिल्या पहिल्या टप्प्याचे प्रवेश पत्र (Admit Card)जारी केले आहेत.
Aug 10, 2022, 08:32 AM ISTIndian Railway : तुम्हाला माहित आहे एका मिनिटात रेल्वेच्या किती तिकिटांचं होतं बुकिंग?, आकडा वाचून व्हाल थक्क
देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारो संख्येने गावातील तसेच शहरातील असंख्य लोकं रेल्वेने प्रवास करत असतात.
Aug 7, 2022, 07:44 PM ISTप्रवाशादरम्यान विंडो सीटवरुन कधी वाद झाला का? पाहा नेमकं विंडो सीटवर कोण बसू शकतं
ट्रेनच्या विंडो सीटवर कोण बसणार यावरुन कधी वाद झाला का? रेल्वेतून प्रवास करताना विंडो सीटवर नेमका कोणाचा हक्क असतो
Jul 31, 2022, 12:56 PM ISTVIDEO | पंचवटी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांवर छत्री घेऊन प्रवास करण्याची वेळ
Nashik Panchavati Express AC Coaches Leakage
Jul 26, 2022, 06:05 PM ISTरेल्वे रुळांवर छोटे दगड का टाकतात? यांचं नक्की काम काय? जाणून घ्या यामागचं कारण
तसे पाहाता रेल्वे ट्रॅकवर दगडं असणं ही एक छोटी गोष्ट आहे, परंतु असे असले तरी रेल्वे ट्रॅकसाठी ही अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ज्यामुळे रेल्वेचा आपला प्रवास सुखकर होतो.
Jul 20, 2022, 04:40 PM ISTट्रेनच्या स्टेशनवरील पिवळ्या बोर्डवर 'समुद्र सपाटीची उंची' का लिहिली जाते? ते कशासाठी असतं? जाणून घ्या रंजक कारण
जेव्हाही आपण फिरायला किंवा लांबच्या प्रवासाला जातो तेव्हा सर्वप्रथम आपण रेल्वे स्थानकावर पोहोचतो, परंतु रेल्वे स्थानकावर वेगवेगळ्या ठिकाणी लिहिलेले चिन्ह किंवा काही लिहिलेलं तुम्ही पाहिले असेलच.
Jul 19, 2022, 04:57 PM ISTट्रेनचं LIVE स्टेटस ट्रॅक करणं आता आणखी सोपं, इथे मिळणार संपूर्ण माहिती
रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, ही खास सुविधा करणार आणखी सुखद
Jul 11, 2022, 02:18 PM ISTकोणतं आहे देशातील शेवटचं स्टेशन? ज्या स्थानकावर आज एकंही ट्रेन थांबत नाही, कारण...!
तुम्हाला भारतातील शेवटचं रेल्वे स्टेशनचं नाव माहिती आहे का? नाही...
Jul 9, 2022, 03:37 PM ISTWatch: चिमुकलीचा रेल्वे स्थानकावर जबरदस्त डान्स; पाहताना रेंगाळलेल्यांची ट्रेनही सुटली
बाजूला करा इतर गोष्टी, पाहा आजच्या दिवसातील सुपरहिट व्हिडीओ
Jul 9, 2022, 11:38 AM IST