railway knowledge

भारतात 'या' राज्यात आहे सर्वाधिक 704 रेल्वे स्टेशन, तर इथे फक्त एकच रेल्वे स्टेशन; महाराष्ट्रातील हे सर्वाधिक कमाई करणारे रेल्वे स्टेशन

Railway Station in India : भारतात रेल्वे सेवा हे सर्वात महत्त्वाचे वाहतुकीचे साधन असून रेल्वे नेटवर्कमध्ये भारताचा चौथा क्रमांक लागतो. भारतात कुठल्या राज्यात सर्वाधिक रेल्वे स्टेशन, नेटवर्किंगमध्ये नंबर एक, सर्वाधिक ट्रेन आणि कोणत्या राज्यात फक्त एकच रेल्वे स्टेशन आहे, तुम्हाला माहितीये का?

Dec 9, 2024, 10:33 PM IST

Indian Railway : रेल्वे स्थानकांच्या नावापुढे ‘रोड’ शब्द का जोडतात? याचा नेमका अर्थ माहितीये?

Indian Railway : भारतात रेल्वे स्थानकांची नावंही अतिशय महत्त्वाची आहेत. कारण, ही नावं अतिशय सूचक असतात. याच रेल्वे स्थानकांमध्ये काही नावांपुढे 'रोड' का जोडलेलं असतं? 

 

Dec 5, 2024, 02:27 PM IST

कशाने बनलेले असतात रेल्वे ट्रॅक? उत्तर लोखंड असेल तर तुम्ही चुकताय!

रेल्वे ट्रॅक हे लोखंडाचे बनलेले असतात असे सर्वसाधारणपणे लोकांना वाटत असतं.तुम्हालादेखील आजपर्यंत असेच वाटत आले असेल तर तुम्ही चुकीचे आहेत.रेल्वे ट्रॅक लोखंडाच्या अजिबात बनलेल्या नसतात. घरी असलेल्या लोखंडाच्या सामानाल गंज लागलेला तुम्ही पाहिला असेल. पण ऊन, पाऊस, वाऱ्याचा मारा सहन करुनदेखील ट्रॅकवर कोणता परिणाम झालेला दिसत नाही. पण हे ट्रॅक वर्षानुवर्षे टिकून राहतात. पण त्यांच्या मजबूतीत कोणता परिणाम होत नाही.  रेल्वेचा ट्रॅक लोखंडाच्या नव्हे तर विशिष्ट प्रकारच्या स्टिलने बनलेल्या असतात. ज्याला मॅगनीज स्टील असे म्हणतात. जे स्टिल आणि मॅंगलॉयने मिळून बनवले जाते. याला हाय कार्बन स्टिल असेही म्हटले जाते.यामध्ये 12 टक्के मॅगनीज आणि 0.8 टक्के कार्बनचे मिश्रण असते. या मिश्रणाला मॅगनीज स्टील म्हटलं जातं.

Nov 17, 2024, 07:26 PM IST

काही रेल्वे स्टेशनच्या नावासोबत 'रोड' का जोडलं जातं? यामागे आहे मोठं कारण

Indian Railway: भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे नेटवर्क आहे. रेल्वे स्थानकाच्या नावाचा इतिहास तुम्हाला माहितीये का, जाणून घ्या 

 

Dec 13, 2023, 05:15 PM IST

वंदे भारत एक्सप्रेसच्या मागे X का लावलं जात नाही? जाणून घ्या खरं कारण

Vande bharat Express : तुम्हाला माहितीये का? वंदे भारत एक्सप्रेसच्या मागे X चिन्ह नसतं. त्याचं कारण म्हणजे या रेल्वेला विभक्त केलं जाऊ शकत नाही. त्याचबरोबर याला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला इंजिन असते.

Nov 20, 2023, 10:00 PM IST

ट्रेनमधील मलमूत्र रुळावर नाही सांडत, मग कुठे जातं? विश्वास नाही बसणार

Indian Railway Bio Toilet:आता बहुतांश ट्रेनमध्ये बायो टॉयलेटचा वापर केला जातोय.रेल्वे रुळावर सांडत नाही, मग हे टॉयलेट जाते कुठे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ट्रेनमध्ये टॉयलेट सीटच्या खाली बायो डायजेस्टर कंटेनर लावलेला असतो. बायो डायजेस्टर कंटेनरमध्ये एनेरॉबिक बॅक्टेरिया असतात. एनेरॉबिक बॅक्टेरिया प्रवाशांच्या मलमुत्राचे गॅसमध्ये रुपांतर करतात. 

Oct 25, 2023, 06:14 PM IST

'या' ट्रेनसाठी राजधानी आणि इतर आलिशान रेल्वेंनाही थांबावं लागतं; नाव कायम लक्षात ठेवा

Indian Railway : विविध भौगोलिक परिस्थिती असणाऱ्या भागांतून ही रेल्वे मार्ग काढत असंख्य प्रवाशांना त्यांच्या मनाजोग्या ठिकाणावर पोहोचवते. असं हे भारतीय रेल्वेचं जाळं जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वात मोठं रेल्वेचं जाळं आहे. 

 

Aug 21, 2023, 10:57 AM IST

Indian Railway: भारतातील 'ही' नॉनस्टॉप ट्रेन पाहिलीत का?

Indian Railway: भारतात अशा अनेक रंजक गोष्टी आहे ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहितीये नसेल. त्यातून अशा अनेक गोष्टी तुम्ही (Interesting Facts) वाचल्या असतील आणि पाहिल्याही असतील, परंतु तुम्हाला भारतातील सुपरफास्ट ट्रेनबद्दल माहितीये का? ही ट्रेन नॉन स्टॉप (Non Stop Train) धावते. 

Mar 18, 2023, 09:59 PM IST