वंदे भारत एक्सप्रेसच्या मागे X का लावलं जात नाही? जाणून घ्या खरं कारण

X चिन्ह

सर्वसाधारणपणे प्रत्येक रेल्वेच्या मागे X चिन्ह पहायला मिळतं. प्रत्येक रेल्वेच्या मागे X चिन्ह असणं गरजेचं आहे.

स्टेशन मास्तर

रेल्वेच्या मागे असणाऱ्या या चिन्हामुळे स्टेशन मास्तरला एक विशेष सुचना मिळते.

शेवटचा डब्बा

शेवटच्या डब्यावर असणाऱ्या या चिन्हामुळे रेल्वेचे डबे संपल्याची माहिती मिळते.

डब्बे सुटले...

जर रेल्वेच्या मागे हे चिन्ह नसेल तर रेल्वेचे डब्बे सुटले असा इशारा मिळतो.

तुम्हाला माहितीये का?

मात्र, तुम्हाला माहितीये का? वंदे भारत एक्सप्रेसच्या मागे X चिन्ह नसतं.

कारण काय?

त्याचं कारण म्हणजे या रेल्वेला विभक्त केलं जाऊ शकत नाही. त्याचबरोबर याला पुढे आणि मागे दोन्ही बाजूला इंजिन असते.

VIEW ALL

Read Next Story