रेल्वे तिकिट हरवले,फाटले तर काय करायचे? नियम जाणून घ्या
Indian Railway Rules:प्रवासी ट्रेनमध्ये टीटीईकडे जाऊन डुप्लिकेट तिकीट बनवू शकतात. इतकेच नाही तर प्रवाशाला तिकीट काउंटरवर जाऊन डुप्लिकेट तिकीट मिळू शकते. तिकिट हरवल्यास प्रवाशाला फार काळजी करण्याची गरज नाही. तिकीट हरवले तर डुप्लिकेट तिकीट बनवून तुम्ही प्रवास करू शकता.डुप्लिकेट तिकीट मिळविण्यासाठी तुम्हाला काही शुल्क द्यावे लागेल.
Aug 28, 2023, 01:35 PM ISTIRCTC ची जबरदस्त योजना, मोफत रेल्वे तिकीट बुक करा आणि मिळवा १०००० रुपयांपर्यंत कॅशबॅक
रेल्वे प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी आहे.
Dec 24, 2017, 08:49 PM ISTरद्द केलेल्या तिकिटाचे पैसे थेट बँक खात्यात
रेल्वेच्या प्रवाशासाठी १३ नोव्हेंबरनंतरचे तिकीट खिडकीवरील आरक्षणाचे निर्बंध हटवण्यात आलेत. मात्र रद्द केलेल्या तिकिटाची रक्कम चेक अथवा ईसीएसद्वारे थेट बँकेच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
Nov 11, 2016, 01:58 PM ISTआता वेटिंग लिस्टमध्ये नाव असणाऱ्यांना मिळेल कन्फर्म तिकीट
रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. आपण रेल्वेचं तिकीट काढलं आणि रिझर्व्हेशन कन्फर्म नसेल, वेटिंग लिस्टमध्ये नाव असेल तर आता प्रवाशांसाठी खुशखबर आहे. आता त्यांना कन्फर्म तिकीट मिळणार आहे.
Aug 12, 2015, 12:31 PM ISTमोबाईलवरून काढा रेल्वे तिकीट आणि पास!
रेल्वे तिकीट किंवा पास काढणे हे खूप वेळखाऊ काम... पण आता येत्या डिसेंबरपासून रेल्वे प्रवाशांची या सर्व व्यापातून सुटका होणार आहे. रेल्वे तिकीट किंवा पास आता थेट तुमच्य मोबाईलवरू मिळू शकणार आहे.
Nov 28, 2014, 11:28 AM ISTकोकण रेल्वेची गुडन्यूज, प्रवाशांना तीन दिवस आधी मिळणार तिकीट
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एक गोडबातमी आहे. कोकणात जाताना आरक्षण मिळाले नाही, तर अनेकांना टेंशन येते. मात्र, ते घेण्याची गरज नाही. कारण तीन दिवस आधी रेल्वेचे तुम्हाला तिकिट काढता येणार आहे. तशी व्यवस्था कोकण रेल्वेने केली आहे.
Sep 25, 2014, 10:37 AM ISTIRCTCचं रेल्वे प्रवाशांना गिफ्ट, मिळणार स्वस्त रेल्वे तिकीट
ऑनलाईन रेल्वे तिकीटचं बुकिंग आता न सोपं होणार आहे सोबतच तिकीट स्वस्तही होणार आहे. आयआरसीटीसीनं नुकतीच आपल्या वेबसाईटवर आरडीएस सुविधा सुरू केली आहे. ज्याद्वारे ग्राहक सरळ रिझर्वेशन करू शकतात आणि या पद्धतीन तुमच्या बँकेतून तेव्हाच पैसे कट होतील, जेव्हा रिझर्वेशन झालेलं असेल.
Aug 6, 2014, 04:55 PM ISTभाडेवाढीविरोधात काँग्रेसचं रेल्वे स्थानकांवर आंदोलन
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून भाडेवाढी विरोधात नियोजित आंदोनल केलं जाणार आहे. आज ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर काँग्रेसकडून हे आंदोलन करण्यात येईल.
Jun 25, 2014, 09:39 AM ISTगुडन्यूज...आता रेल्वेचे तिकिट कुटुंबातील व्यक्तींना चालेल
भारतीय रेल्वेने तुमच्यासाठी गुडन्यूज दिली आहे. तुम्ही आरक्षित केलेले रेल्वेचे तिकिट आता कुटुंबातील सदस्यांना चालू शकेल. त्यामुळे तुमच्या तिकिटावर कुटुंबातील दुसरी व्यक्ती प्रवास करू शकणा आहे.
Dec 21, 2013, 05:08 PM ISTरेल्वे तिकीट दर वाढण्याची शक्यता
महागाईच्या भडक्यात आता रेल्वेचे तिकीट दरही वाढण्याची शक्यता आहे. तसे संकेतच रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांनी मुंबईत दिलेत. रेल्वेची आर्थिक स्थिती चांगली नसल्याचं सांगताना रेल्वेच्या खाजगीकरणबाबतही विचार सुरु असल्याचं त्रिवेदी यांनी म्हटलं आहेत.
Mar 3, 2012, 05:49 PM IST