महाराष्ट्राच्या 'या' ठिकाणांसमोर 7 आश्चर्यदेखील फेल; काहींचं थेट शिवरायांशी कनेक्शन
महाराष्ट्रातील वेरूळमध्ये असलेलं हे एक आश्चर्यच आहे. या मंदिराला ज्या पद्धतीनं बांधलं आहे त्यावर कोणालाही विश्वास होत नाही. हे युनेक्सोच्या जागतिक वारसामध्ये सहभागी आहे. 5 व्या शतकात हे बनवण्यात आलं आहे.
Jan 24, 2025, 05:22 PM ISTरायगड किल्ल्याला पोलिसांचा वेढा, 24 तास खडा पहारा; रोप वे आणि पायरी मार्ग बंद
रागयड जिल्ह्यात अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे. अशा स्थितीत रायगडावर जाणे धोकादायक आहे. यामुळे रायगड किल्लयाभोवती पोलिसांची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
Jul 8, 2024, 08:26 PM IST'ग्रीन कार्पेट टाकून नालेसफाईची पाहणी केल्याची ही पावती, पहिल्याच पावसात मुंबई तुंबून दाखवली'
Mumbai Rain : पहिल्याच मुसळधार पावसात मुंबईची पुन्हा एकदा तुंबई झाल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे वाहतूकीबरोबरच रस्त वाहतूकीवरही परिणाम झाल्याने मुंबईकरांची दैना झाली. अनेकांना कामावर जाता आलं नाही. तर शाळा-कॉलेजलाही सुट्टी जाहीर करण्यात आली.
Jul 8, 2024, 03:45 PM ISTRaigad Video : रायगडाच्या कातळावरून चहूबाजूंनी प्रचंड ताकदीनं वाहतायत धबधबे; पाहून थरकाप उडेल, तिथं जायचा विचार क्षणात सोडाल
Raigad Rain Video : बाबांनोsss; रायगडावरील थरकाप उडवणारी दृश्य शेअर करत संभाजीराजे छत्रपतींकडून सावधगिरीचा इशारा. तिथं जायचा बेत अजिबात आखू नका...
Jul 8, 2024, 03:41 PM IST
VIDEO| किल्ले रायगडावर ढगफुटीसारखा पाऊस, पर्यटकांची तारांबळ
Raigad Fort People Stranded For Cloudburst Type Of Heavy Rainfall
Jul 8, 2024, 11:45 AM ISTरायगड किल्ल्यावर जाताय? पर्यंटकांसाठी मोठी अपडेट
पावसाळा सुरु झाला की पर्यटकांची पावले रायगडाकडे वळतात. पावसाळ्यात येथील वातावरण खूपच सुंदर आणि मनमोहक असते.दरम्यान रायगडला जाणाऱ्या पर्यटकांसाठी मोठी अपडेट समोर आलीय. रविवारी संध्याकाळी रायगडावर ढगफुटी सदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. येथे काही पर्यटक अडकल्याचे व्हिडीओ समोर आले होते.रायगडावर गेलेल्या पर्यटकांना दुपारपर्यंत सुरक्षित खाली उतरवण्यात येईल.
Jul 8, 2024, 11:31 AM ISTVideo : ढगफुटीसदृश्य पावसामुळं किल्ले रायगडावरून ओसंडून वाहू लागले जलप्रवाह; पर्यटकांना धडकी
Maharashtra Rain Video : पावसानं कोकण पट्ट्यासह मुंबईलाही झोडपलं असून, याच पवासादरम्यानचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे.
Jul 8, 2024, 08:49 AM IST
किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा
Shiva Rajyabhishek ceremony will be held at Raigad fort today according to the date
Jun 20, 2024, 09:10 AM ISTशिवराज्याभिषेक दिन, रायगड, विशेष सोहळा
Shivrajyabhishek Din On Raigad Fort
Jun 6, 2024, 02:35 PM ISTShivrajyabhishek Din | प्रभो शिवाजी राजा! रायगडावर मर्दानी, शिवकालीन खेळांचं आयोजन
Shivrajyabhishek Din Celebration At Raigad Fort Maharashtra
Jun 6, 2024, 11:55 AM ISTरायगडाला शुभ्र ढगांचं कोंदण; Video मध्ये पाहा मनमोहक दृश्य
Raigad Fort : रायगडमध्ये अक्षरशः पांढऱ्या ढगांची चादर अंथरली आहे. हा मनमोहक नजारा कॅमऱ्यात कैद झाला आहे.
May 17, 2024, 10:31 AM ISTरायगडवर पांढऱ्या ढगांची चादर, मनमोहक असा नजारा, पाहा VIDEO
रायगडवर पांढऱ्या ढगांची चादर, मनमोहक असा नजारा, पाहा VIDEO
May 17, 2024, 10:10 AM ISTछगन भुजबळांकडून शरद पवारांचं कौतुक; पाहा नेमकं काय म्हणाले
Chhagan Bhujbal Target Sharad Pawar On Going Raigad Fort
Feb 25, 2024, 03:55 PM ISTVIDEO | 'सन्मान आणि स्वाभिमान...'; राष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाच्या लोकार्पणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
MP Supriya Sule On Tuatari New Symbol Launch By Sharad Pawar At Raigad Fort
Feb 24, 2024, 02:45 PM ISTराष्ट्रवादीच्या नव्या चिन्हाचे शरद पवार यांच्या हस्ते अनावरण; रायगडावर पार पडला सोहळा
Sharad Pawar Group : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर त्याचे आज रायगडावर अनावरण झालं आहे. यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे रायगडावर पोहोचले आहेत.
Feb 24, 2024, 10:15 AM IST