rahul vaidya

LOVE STORY : राहुल वैद्यने गर्लफ्रेंन्ड दिशा परमारला केलं होतं हटके प्रपोज

गायक राहुल वैद्य बिग बॉस 14 मधील सगळ्यात दमदार स्पर्धकांपैकी एक होता

Jul 2, 2021, 03:57 PM IST

Rahul Vaidya आणि Disha Parmar अडकले विवाह बंधनात; व्हिडिओ व्हायरल

राहुल - दिशा यांचा व्हिडिओ 'मधाणया' रिलीज झाला आहे. 

Apr 18, 2021, 04:04 PM IST

राहुल वैद्य विवाहबंधनात, लग्नाचा हा फोटो व्हायरल

गायक राहुल वैद्य याने आपल्या प्रेयसी सोबत विवाह करत नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे.

Apr 9, 2021, 03:09 PM IST

राहुल वैद्यला सलमान खानने दिलं खास गिफ्ट....

गिफ्टची जोरदार चर्चा रंगली 

Mar 23, 2021, 12:29 PM IST

'तुमसे मिलके दिलका जो हाल' दिशाला भेटल्यानंतर राहुलची अशी झाली अवस्था

राहुल वैद्यने बि ग बॉसच्या घरात दिशाला प्रपोज केलं...

 

 

 

Mar 19, 2021, 09:34 AM IST

लाखो प्रेक्षकांसमोर लोकप्रिय गायकानं प्रेयसीला घातली लग्नाची मागणी

त्याच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही सांगून जात आहेत

Nov 11, 2020, 09:17 AM IST

'इंडियन आयडॉल' फेम राहुल वैद्य पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर

'इंडियन आयडॉल'च्या पहिल्या भागात विजेता ठरला तो मराठमोळा अभिजित सावंत... पण, याच कार्यक्रमात थोडक्यासाठी मागे पडलेला राहुल वैद्य आजही बऱ्याच जणांच्या लक्षात आहे... तो केवळ त्याच्या आवाजासाठी आणि परफॉर्मन्ससाठी...

Sep 8, 2015, 06:04 PM IST

इंडियन आयडॉल राहुल वैद्यच्या घरी चोरी

इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वातील राहुल वैद्यच्या घरात चोरी झाली आहे. लोखंडवाला कॉम्पलेक्स मधील त्याच्या घरी चोरी झाली आहे.राहुल आणि त्याचे आई-वडील युरोप सहलीवरून घरी परतले तेव्हा त्यांना चोरी झाली असल्याचे आढळून आले.

Jun 21, 2012, 01:21 PM IST