सावरकरांच्या नावाने महाराष्ट्रात गोंधळ, उद्धव ठाकरे महाविकासआघाडीतून बाहेर पडणार?
महाविकास आघाडीत पडणार ठिणगी?
Nov 18, 2022, 09:06 PM IST"...मग गांधीजीही इंग्रजांचे नोकर", रणजीत सावरकर यांनी केला सवाल
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वादग्रस्त विधान केल्याने राजकारण तापलं आहे. आता या वादात रणजीत सावरकर यांनी उडी घेतली आहे.
Nov 18, 2022, 05:51 PM ISTRahul Gandhi : राहुल गांधी यांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी, मोठी खळबळ
Death Threat To Rahul Gandhi: काँग्रेसचे (Congress) माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
Nov 18, 2022, 02:05 PM ISTBJP Protest : राहुल गांधी यांच्याविरोधात भाजपचे आंदोलन, पुणे आणि मुंबईत जोरदार राडा
Rahul Gandhi on Savarkar : काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे आंदोलन केले. पुणे, मुंबई येथे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Nov 18, 2022, 12:44 PM ISTVeer Savarkar : राहुल गांधींविरोधात भाजप, शिंदे गट आणि मनसे आक्रमक तर काँग्रेसचे 'माफीवीर' फ्लेक्स
Rahul Gandhi on Veer Savarkar : खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi ) यांच्या वीर सावरकरांबाबतच्या (Veer Savarkar) वक्तव्यानंतर आता राज्यात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.
Nov 18, 2022, 12:10 PM ISTसावरकरांवरुन राज्याचं राजकारण पेटलं, Rahul Gandhi यांच्या विरोधात भाजप, शिंदेंसह मनसेही रस्त्यावर
Rahul Gandhi यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटायला सुरूवात, अनेक ठिकाणी जोडे माारो आंदोलन, मनसेही उतरली रस्त्यावर
Nov 17, 2022, 07:17 PM ISTRahul Gandhi: राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात पोलीस तक्रार; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निषेध प्रस्ताव
राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल झाली आहे. तर, राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निषेध प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
Nov 17, 2022, 05:16 PM ISTRahul Gandhi: राहुल गांधी बेअक्कल! आशिष शेलार यांनी 'ते' पत्र वाचून दाखवले
राहुल गांधींचं सावरकरांबद्दलचं वक्तव्य म्हणजे बेअक्कलपणा असल्याचा घणाघात शेलार यांनी केला. शेलार यांनी इंदिरा गांधी(Indira Gandhi) यांनी लिहीलेले पत्र वाचून दाखवले.
Nov 17, 2022, 05:03 PM IST