qazi

सीमा हैदरनंतर आणखी एक तरुणी सीमा ओलांडणार, भारतीय तरुणाशी थाटामाटात केलं लग्न, फोटोंची चर्चा

पाकिस्तानातून (Pakistan) भारतात आलेल्या सीमा हैदरची (Seema Haider) चर्चा अद्याप सुरु असतानाच आणखी एक प्रकरण समोर आलं आहे. राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूर (Jodhpur) येथे राहणाऱ्या अरबाजने पाकिस्तानच्या अमीनाशी लग्न केलं आहे. ऑनलाइन पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला दोघांचेही नातेवाईक उपस्थित होते. आता व्हिसा मिळाल्यानंतर नवरीमुलगी भारतात येणार आहे. 

 

Aug 4, 2023, 11:46 AM IST

Viral News : नवरदेवाने DJ वर मिरवणूक काढली म्हणून काझींचा निकाह लावण्यास नकार, वराने कान धरत...

Groom Apologize To Qazi : नवरदेव DJच्या तालावर वाजत गाजत विवाहस्थळी आल्यामुळे काझींनी निकाह लावण्यास नकार दिला. संतापलेल्या काझीचा राग घालविण्यासाठी नवरदेवाला अखेर...

Jul 5, 2023, 02:59 PM IST

Video : डीजेवाल्याला सांग विवाह लावायला... भडकलेल्या काझीने निकाह लावण्यास दिला नकार

निकाल करण्यासाठी डीजेसह वरात घेऊन हा तरुण आला होता. मात्र डीजे पाहून काझीने विवाह लावून देण्यास नकार दिला 

Feb 19, 2023, 04:24 PM IST

महिलांनी घेतली 'काजीयत', धर्मगुरुंचा तीव्र विरोध!

राजस्थानमध्ये सध्या एका नव्याच वादावरुन मोठा हंगामा सुरु आहे. दोन महिलांनी 'काजीयत'ची पदवी घेतलीय. मात्र उलेमा आणि मुस्लीम धर्मगुरुंनी त्यांना काजी बनण्यापासून विरोध केलाय.

Feb 10, 2016, 09:56 PM IST