पुण्यात घिरट्या घालतयं संशयास्पद ड्रोन; पुणेकरांवर कोण आणि का ठेवतयं वॉच?
पुण्यात संशयास्पद ड्रोन फिरताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. पोलिस अधिक चौकशी करत आहेत.
Jun 24, 2024, 04:06 PM ISTपुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; पुरेसा पाऊस न झाल्याने महापालिकेचा मोठा निर्णय
शहरात सोमवारपासून पाणीकपात लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी परिसरात अद्यापही पुरेसा पाऊस न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
Jul 1, 2022, 08:26 AM ISTPUNE | पुणेकरांसाठी महत्वाची अपडेट; पाणीकपातीचा आजच होणार फैसला
जून संपत आला, तरी पावसाची ओढ कायम आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीने तळ गाठल्याने पुणेकरांना 1 जुलैपासून पाणीकपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. पुणेकरांना दिवसाआड पाणी आजच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे
Jun 28, 2022, 08:39 AM ISTपुणेकरांसाठी म्हाडाची खूशखबर, जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेत मोठी घोषणा
पुणेकरांना लवकरच मोठी गुडन्यूज मिळणार आहे.
Mar 25, 2022, 05:10 PM ISTIPL 2022 ची सुरुवात कधी आणि कुठे होणार? पुणे आणि मुंबईकरांना मिळणार खूषखबर
यंदा आयपीएलचे सामने भारतातच खेळवले जाणार आहेत. याशिवाय प्रेक्षकांना देखील मैदानावर परवानगी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा आयपीएलचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक उत्सूक आहेत.
Feb 20, 2022, 10:19 PM ISTपुणेकरांसाठी खूशखबर ! पुणे - लोणावळा मार्गावर लोकल फेऱ्यांत वाढ
Pune-Lonavla Local News :कोरोना काळात अनेक लोकलच्या फेऱ्या रदद् करण्यात आल्या होत्या. मात्र कोविडचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर प्रथमच लोकलच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे.
Feb 18, 2022, 11:49 AM ISTपुणेकरांना हे पण येतं? पुराच्या पाण्यात रस्त्यावर पुणेकरांची मासेमारी...मुंबईकरांनो व्हीडिओ पाहा
कात्रज परिसरात भरपूर पाऊस गुरूवारी झाला. तलावाच्या सांडव्यातून येणारं पाणी रस्त्यावर येत होतं, त्यासोबत भले मोठे मासेही
Oct 16, 2020, 07:49 PM ISTपुणेकरांनो लक्ष द्या ! 'लॉकडाऊन ४'मध्ये या गोष्टी सुरु राहतील
चौथ्या टप्प्यात पुण्यातील लक्ष्मी रस्त्यासह प्रमुख बाजारपेठा सुरू होणार
May 20, 2020, 01:07 PM ISTकोरोना | सोशल डिस्टंसिंगसाठी ग्रामीण जनतेचा पुढाकार
कोरोना | सोशल डिस्टंसिंगसाठी ग्रामीण जनतेचा पुढाकार
Mar 25, 2020, 09:05 PM ISTपुणेकरांसाठी खूशखबर, PMPL मधून १० रुपयात दिवसभर प्रवास
पुणेकरांना सार्वजनिक वाहतुकीकडे आकर्षित करण्यासाठी नवी योजना
Feb 29, 2020, 01:10 PM ISTपुणे | पाणीकपातीचं संकट, धरणांत किती पाणी ?
पुणे | पाणीकपातीचं संकट, धरणांत किती पाणी ?
May 15, 2019, 03:35 PM ISTपुणे | मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना वाली कोण ?
पुणे | मराठवाड्यातील दुष्काळग्रस्तांना वाली कोण ?
Pune,Ambegaon Drought Affected Family From Jalna Harrsed By Punekars
पुणे | पारंपरिक शिरस्त्राण घालून मोर्चा
पुणे | पारंपरिक शिरस्त्राण घालून मोर्चा
Punekars Oppose Helmet In City
पुण्यात अनोखा ऑक्सिजन बार
बार हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर बिअर बार, दारूचा बार, हुक्का बार हे प्रकार उभे राहतात. पण पुण्यात एक जीवनावश्यक बार निघालाय.
Mar 30, 2018, 11:30 PM IST