pune

Mumbai-Pune प्रवास आणखी सुसाट! अवघ्या 90 मिनिटांत गाठता येणार पुणे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mumbai Trans Harbour Link : मुंबई आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. आता अवघ्या 90 मिनिटांच मुंबईहून पुणे गाठता येणार आहे. कसं ते जाणून घ्या...

May 25, 2023, 12:55 PM IST

एका बुक्कीत जावयाने सासूचे दोन दात पाडले, चेहऱ्यावर गरम पाणी टाकलं... पुण्यातील धक्कादायक घटना

पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे, क्षुल्लक कारणावरुन एका जावयाने आपल्या सासूला गंभीर मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी जावयाला अटक केली आहे.

May 24, 2023, 05:36 PM IST

Summer Vacation: उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वरला जाताय? मग 'ह्या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

उन्हाळी सुट्टीत महाबळेश्वरला जाताय? मग 'ह्या' ठिकाणांना भेट द्यायला विसरू नका

May 23, 2023, 04:39 PM IST
 A cell phone was found in the possession of a prisoner in Pune's Yerawada Jail PT42S

पुण्याच्या येरवडा जेलमध्ये कैद्याकडे सापडला मोबाईल

A cell phone was found in the possession of a prisoner in Pune's Yerawada Jail

May 21, 2023, 09:45 PM IST

The Kerala Story वरुन पुण्यात FTII विद्यार्थ्यांचा राडा, शो बंद पाडण्याचा प्रयत्न

'द केरला स्टोरी' या चित्रपटावरुन सुरु असलेला वाद चित्रपटाच्या प्रदर्शनानंतरही कायमच आहे. आता पुण्यात एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी या चित्रपटाचा शो बंद पाडण्याचा प्रयत्न केला.

May 20, 2023, 03:32 PM IST

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 20 मेपासून अर्ज भरण्यासाठी सराव

Junior Colleges Online Admission 2023 :  चालू शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 20 मेपासून अर्ज भरण्यासाठीचा सराव अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या साईटवर करता येणार आहे.  

May 18, 2023, 09:54 AM IST

कुरुलकरच्या हनी ट्रॅपबाबत नवा गौप्यस्फोट; पॉलिग्राफ टेस्टमधून येणार सत्य बाहेर?

Pune DRDO Honeytrap Case: प्रदीप कुरुलकर यांना 29 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. येरवडा कारागृहात त्यांची रवानगी झाली आहे. हनीट्रॅपमध्ये अडकवून पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  एटीएसनं त्यांना अटक केली होती. 

May 17, 2023, 09:27 PM IST

दबक्या पावलाने आला, मालकाच्या बाजूला झोपलेल्या कुत्र्याला बिबट्या घेऊन गेला... थरार CCTV त कैद

पुणे जिल्ह्याच्या विविध भागात बिबटे दिसण्याचं प्रमाण वाढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

May 17, 2023, 07:27 PM IST