pune station

Pune News: ऐकावं ते नवलंच! पुणे रेल्वे स्टेशनवर झुरळांमुळे रोखून धरली पनवेल-नांदेड एक्सप्रेस; पाहा Video

Pune Railway station: पनवेल ते नांदेड ही रेल्वे प्रवाशांनी (Panvel to Nanded train) मागील दीड तासांपासून पुणे रेल्वे स्थानकावर झुरळांमुळे रोखून धरलीय. या रेल्वेत इतकी झुरळं आहेत की पुढे प्रवास करणं प्रवाशांना अशक्य झालंय.

Aug 5, 2023, 11:18 PM IST

Pune News: पुण्यात चाललंय काय? पुणे रेल्वे स्टेशनवर फ्री स्टाईल हाणामारी; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video

Pune Railway station, viral video:  पुणे रेल्वे स्टेशनवर सामानाची चोरी, भांडणं असे प्रकार नेहमीच घडताना दिसत असतात. अशातच फ्री स्टाईल हाणामारीचा एक व्हिडीओ (Freestyle Fighting) सध्या समोर आला आहे. 

Aug 5, 2023, 10:15 PM IST

Pune Crime News: पुण्यात PMPML चालकाची तरुणासोबत फ्री स्टाईल हाणामारी, पाहा Video

Pune PMPMLVideo: स्वारगेट डेपोची बस (Swarget Bus Depo) पुणे स्टेशनच्या (Pune Station) दिशेनं जात होती. त्यावेळी..

 

Nov 14, 2022, 05:50 PM IST

हवेत उडतातय असंख्य फाईल्स; तुम्ही पाहिला का जादुई दुनियेचा Video?

हा भयभीत करणारा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral) होतो आहे.

Oct 1, 2022, 12:49 PM IST

Breaking | पुणे स्टेशन परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने खळबळ; बॉम्बशोधक पथक तातडीने पाचारण

पुणे रेल्वे स्टेशन परिसरात रिझर्व्हेशन कॉऊंटरजवळ जिलेटीनच्या 3 काड्या मिळाल्याने खळबळ मोठी उडाली. पोलिसांना ही बाब कळताच त्यांनी तातडीने प्लॅटफॉ़र्म क्रमांक 1 आणि 2 रिकामा केला. तसेच परिसरातून प्रवाशांना तातडीने दूर जाण्याच्या सूचना दिल्या. 

May 13, 2022, 12:44 PM IST

पुणे रेल्वे स्टेशनवरून मुलीचं अपहरण

पुणे रेल्वे स्थानकावरून ५ वर्षांच्या मुलीचं अपहरण करण्यात आलंय. 

May 24, 2018, 03:23 PM IST

असं असेल पुणे मेट्रो स्टेशन

असं असेल पुणे मेट्रो स्टेशन

Apr 30, 2018, 04:51 PM IST

पुणे स्टेशनवर सर्वत्र घाणीचं साम्राज्य

देशाच्या कानाकोपऱ्यातून येणा-या आणि जाणाऱ्या 160 ट्रेन...त्यातून दररोज एक लाख प्रवाशांची ये-जा... हेरिटेज दर्जा लाभलेली मुख्य इमारत...अशा पुणे स्टेशनवर सध्या सफाई कर्मचा-यांच्या आंदोलनामुळे सर्वत्र कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरलंय. मात्र प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. तर रेल्वे प्रशासनानं बघ्याची भूमिका घेतली आहे.

Sep 13, 2012, 09:20 PM IST

सेक्स वर्करला नकाराचा अधिकार

सेक्स वर्कर महिलांना आता आपल्याला नको असणारा ग्राहक नाकारण्याचा मिळाला आहे. कुठलाही ग्राहक सेक्स वर्कर महिलेवर ‘सेक्स’साठी जबरदस्ती करू शकत नाही. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी डी. एस. पिसाळ यांनी दिलेल्या निकाला हे सांगण्यात आले आहे.

Mar 1, 2012, 10:25 AM IST