Pune Rains : पुण्यात पावसाचा हाहा:कार, जबाबदार कोण? पुण्यातील आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?
Pune Heavy Rain : मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यांना येणारे पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे.. मात्र असं असलं तरी पुरामुळे नागरी भागात होणारं नुकसान ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मागील 24 तासात पुण्यामध्ये उडालेला हाहाकार त्याचंच उदाहरण आहे.
Jul 25, 2024, 08:45 PM ISTSchools Closed: उद्या कोणकोणत्या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर? मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा
Schools Closed: मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलेलं असताना अनेक जिल्ह्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच जर महत्त्वाचं काम नसेल तर घराबाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
Jul 25, 2024, 08:39 PM IST
Rain Alert: पालकांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यातील सर्व शाळांना उद्या सुट्टी जाहीर
Schools Closed in Thane: अतिवृष्टीमुळे ठाण्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने पहिली ते 12 वी पर्यंतच्या सर्व माध्यमांना सुट्टी जाहीर केली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा उद्या बंद राहणार आहेत.
Jul 25, 2024, 06:48 PM IST
Pune Rain : पुणेकरांनो सावधान! खडकवासला धरणातून विसर्ग वाढवणार, PMC चं नागरिकांना आवाहन
Pune Rainfall Update : एकीकडे पुण्यात 32 वर्षातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असताना आता नदीपात्रातील गावांना धोका निर्माण झाला आहे.
Jul 25, 2024, 06:32 PM ISTमुंबई, ठाण्यात पुढील 24 तासांत अतिमुसळधार पावसाचा इशारा; सतर्क राहण्याच्या सूचना
Monsoon Update: मुंबईसह (Mumbai) पुणे (Pune), ठाणे (Thane) आणि इतर जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपलं आहे. दरम्यान उद्याही मुसळधार पाऊस (Heavy Rain) कायम राहण्याची शक्यता असून हवामान विभागाने (IMD) इशारा दिला आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Jul 25, 2024, 05:59 PM IST
मुंबईकरांसाठी खूशखबऱ! शहराला पाणीपुरवठा करणारे दोन तलाव ओसंडून वाहू लागले, 7 धरणांची स्थिती काय?
Mumbai Rain: यंदाच्या पावसाळ्यात मुंबईला पाणीपुरवठा करणारे 4 तलाव पूर्ण भरून ओसंडून वाहू लागले आहेत. आज पहाटेच्या मोजणीनुसार सर्व तलावांमध्ये एकूण क्षमतेच्या 66.77 टक्के जलसाठा आहे.
Jul 25, 2024, 05:21 PM IST
राज्यात पावसाचं धुमशान! कुठे दरडी कोसळल्या तर कुठे नदीचे रौद्ररूप; पाहा धडकी भरवणारे PHOTO
Maharashtra Rain Photos: राज्यातील घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळं मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि कोल्हापुरातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. काही भागांत पूरस्थितीदेखील निर्माण झाली आहे.
Jul 25, 2024, 12:58 PM ISTपुण्यात लष्करालाही अलर्ट राहण्याच्या सूचना; CM एकनाथ शिंदेंची माहिती; मुंबईत परिस्थिती बिघडण्याची शक्यता
Maharashtra Rain: पुण्यात पावसाने धुमाकूळ घातला असून, काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई (Mumbai) आणि रायगडमध्ये (Raigad) पावसाने हजेरी लावली असून सर्वसामान्य जीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय स्थिती आहे याची माहिती दिली आहे.
Jul 25, 2024, 12:29 PM IST
सिंहगड रोडवरील सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं; 200 हून अधिक नागरिकांची सुटका
Pune River Water In sinhgad society
Jul 25, 2024, 11:50 AM ISTपुणे पाऊस: एवढ्याश्या पावसात पुण्याच्या रस्त्यांच्या नद्या का झाल्या? पुणेकरांनीच सांगितलं खरं कारण
Pune Rain Update: हवामान विभागाने येत्या काही तासांत पुणे शहर आणि घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुण्यात नेमकी काय आहे पावसाची परिस्थिती
Jul 25, 2024, 09:34 AM ISTPune Rain: पुणे पाण्यात! अजित पवारांचं पुणेकरांना आवाहन; म्हणाले, 'महत्त्वाच्या कारणांशिवाय...'
Pune Rain News Today: पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागात बुधवार रात्रीपासूनच जोरदार पाऊस पडत असून याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवारांनी पुणेकरांना एक आवाहन केलं आहे.
Jul 25, 2024, 09:25 AM ISTPune Rain : पुण्यात पावसाचा 'रेड अलर्ट', 'या' तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर
Pune Rain Red Alert : पुण्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर आता मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Jul 8, 2024, 11:26 PM ISTVIDEO | पुणे जिल्ह्यात पावसाची दडी, आदिवासी शेतकऱ्यांची चिंता वाढली
No rain in Pune district tribal farmers in worry
Jun 22, 2024, 07:40 PM ISTVIDEO | बळीराजाला अद्याप पावसाची प्रतीक्षा, पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी चिंतेत
Pune ground report zero percent water storage in dam farmer awaits for rainfall
Jun 21, 2024, 06:40 PM ISTPune Rain: अवघ्या 2 दिवसाच्या पावसातच पुणेकरांची उडाली दैना! याला जबाबदार कोण?
Pune Heavy Rain: पुणे शहराला जणू कुणी वालीच नाहीये अशी आज अवस्था आहे. त्यामुळे पुणेकरांचे हाल कोण थांबवणार हा प्रश्न कायम आहे...
Jun 10, 2024, 03:57 PM IST