Pune Rain : पुण्यात तुफान पाऊस; भिडे पूल पाण्याखाली गेला
Pune Rain Update: पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे. पुण्यात धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
Aug 24, 2024, 07:29 PM ISTमुंबईत पावसाची धुंवाधार बॅटींग,राज्यात कुठे मुसळधार? काय म्हणतोय हवामान विभागाचा अंदाज? जाणून घ्या
Maharashtra Weather News: आज आणि उद्याचा दिवस कुठे किती पाऊस पडणार? याबद्दलचा हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊया.
Aug 24, 2024, 08:00 AM ISTआभाळ फाटल्यासारखा कोसळणारा धो-धो पाऊस आणि डोळ्यात पाणी! खेड्यापाड्यातील नाही तर आपल्या पुण्यातील भयानक परिस्थिती
Pune Rain: पुण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हाहाकार माजवलाय. अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं संसार उघड्यावर आलेत. लष्कराला पाचारण करून नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. पुण्यात पावसानं कशी दाणादाण उडवलीय,
Aug 4, 2024, 09:56 PM ISTPune | पुण्यातील पूरस्थितीचा राज ठाकरे यांच्याकडून आढावा
Raj Thackeray review of the flood situation in Pune
Aug 4, 2024, 04:40 PM ISTPune Rain | पुण्यातील एकतानगरमध्ये शिरलं पुराचं पाणी
Flood water entered Ektanagar in Pune
Aug 4, 2024, 04:35 PM ISTमहाराष्ट्रही वायनाडच्या वाटेवर? 10 वर्षांपूर्वी दरड प्रलय पाहिलेल्या गावातून धक्कादायक बातमी
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच पुण्यातील माळीणमधील पसारवाडी गावातील डोंगराला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Aug 4, 2024, 01:42 PM ISTPune Alert: खडकवासलामधून पाण्याचा विसर्ग वाढला; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा
Pune Alert Announced For Releasing Water From Khadakwasala Dam
Aug 4, 2024, 01:40 PM ISTखडकवासलाने वाढवलं पुणेकरांचं टेन्शन! CM शिंदे Action मोडमध्ये; नागरिकांना हलवणार सुरक्षित स्थळी
Pune Rains Flood Like Situation: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुण्यातील संभाव्य पूरपरिस्थितीकडे स्वत: लक्ष घातलं असून अधिकारी आणि यंत्रणांना थेट आदेश दिल्याचं दिसून येत आहे.
Aug 4, 2024, 12:06 PM ISTकधीही काही ही होऊ शकतं! पुणे पुन्हा डेंजर झोनमध्ये; खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग
Pune Rain : डेक्कन परिसरातील नदीपात्रात पाणीपातळी वाढली आहे. त्यामुळे पुलाची वाडी व प्रेमनगर येथील सुमारे 100 वीजग्रा्हकांचा वीजपुरवठा वीजसुरक्षेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आला आहे.
Aug 3, 2024, 09:17 PM IST'उपमुख्यमंत्री नसताना धरण वाहतंय', म्हणणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचं उत्तर, म्हणाले, 'वाचाळवीरांची...'
Ajit Pawar on Raj Thackeray: राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपमुख्यमंत्री नसतानाही धरण वाहतंय असं म्हणत अजित पवारांना (Ajit Pawar) टोला लगावला होता. यानंतर अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर मनसैनिकांनी (MNS Activist) त्यांची गाडी फोडली. त्यात आता अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 2, 2024, 05:11 PM IST
Pune Rain Update | पुण्यात काही तासांत मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
Heavy rain likely in Pune in a few hours, Meteorological Department forecast
Jul 31, 2024, 02:20 PM IST'उपमुख्यमंत्री पुण्यात नसतानाही धरण...,' राज ठाकरेंचा अजित पवारांना टोला, 'दिवे लावण्याचे उद्योग...'
Raj Thackeray on Ajit Pawar: पुण्यात मुसळधार पावसाने (Pune Rain) धुमाकूळ घातल्यानंतर राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुराचा फटका बसलेल्या नागरिकांची भेट घेतली. यानंतर आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी केंद्रासह राज्य सरकारवरही टीका केली.
Jul 29, 2024, 02:28 PM IST
'...हे अद्भूत आणि विचित्र ,' पुण्यातील स्थिती पाहिल्यानंतर राज ठाकरे संतापले, 'दिसली जमीन की विक हा एकच उद्योग...'
Raj Thackeray on Pune Flood Situation; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुण्यातील पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यानंतर झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. त्यांनी तेथील नागरिकांशी संवादही साधला. यावेळी त्यांनी शहर नियोजन (Town Planning) केलं जात नसल्याने संताप व्यक्त केला.
Jul 29, 2024, 01:53 PM IST
पुण्यात पूर का येतो? नद्यांच्या विकासकामांचा फटका, की आणखी काही?
Why floods in Pune: पुण्यात काल पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान पूर का येतो? याची कारणं समोर आली आहेत.
Jul 26, 2024, 12:04 PM ISTPune Rains : पुण्यात पावसाचा हाहा:कार, जबाबदार कोण? पुण्यातील आपत्ती नैसर्गिक की मानवनिर्मित?
Pune Heavy Rain : मुसळधार पाऊस आणि त्यामुळे नद्यांना येणारे पूर ही नैसर्गिक आपत्ती आहे.. मात्र असं असलं तरी पुरामुळे नागरी भागात होणारं नुकसान ही मानवनिर्मित आपत्ती असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं. मागील 24 तासात पुण्यामध्ये उडालेला हाहाकार त्याचंच उदाहरण आहे.
Jul 25, 2024, 08:45 PM IST