pune rain update

Pune News: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!

Pune News, Khadakwasla Dam: पुण्यातील खडकवासला धरण 92 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झालीय. धरणाचं एक गेट उघडण्यात आलं असून 428 वेगानं विसर्ग सुरू आहे. 

Jul 25, 2023, 08:17 PM IST

पुणेः तरुण कामाला निघाला, कंपाऊंडला हात लावताच कोसळला अन् जागीच गतप्राण झाला

Pune Rain News Today:  पुण्यात लोखंडी तारांचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, याघटनेने महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. 

Jun 25, 2023, 12:37 PM IST

Pune Rain News: पुण्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी, राज्यातील 'या' भागांना अलर्ट जारी!

Maharashtra Weather Update: पावसाला पोषक हवामान असल्याने गुरूवारी राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे आता शेतकरी राजा चिंतेत असल्याचं पहायला मिळतंय.

Mar 15, 2023, 09:34 PM IST

Pune Rains : 'ए तू जा रे...', पुण्यात पावसाचा धुमाकूळ, सोशल मीडियावर Memes चा पूर

Pune Rains : मुसळधार पावसासोबतच नेटकऱ्यांची Creativity ठरतेय चर्चेचा विषय, पुणेकरांनो तुम्हाला पटताहेत का हे मीम्स? 

Oct 18, 2022, 07:52 AM IST

पाहा Video; रस्त्यावर उसळल्या लाटा, मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं

Pune Rain : बाबो... पुण्यातला पाऊस तर मुंबईपेक्षा महाभयंकर. फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया. पुण्याच्या दिशेनं जायचा बेत असेल तर आताच थांबा. 

Oct 18, 2022, 06:47 AM IST

Pune Rain Update पुण्याचा पाणीप्रश्न मिटणार; धरणसाखळीत तुफान पाऊस

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर आणि रात्रीही पावसाचा जोरा कमी होता. मात्र घाटमाथ्यावर  चांगला पाऊस झाला आहे.

Jul 18, 2022, 08:09 AM IST

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणसाखळीत दमदार पाऊस; पुढील काही दिवसात अतिवृष्टीचा इशारा

पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठ्यानं गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली आहे.  पुणे आणि परिसरात पावसाची संततधार सुरूच आहे. रात्रभर सर्वत्र जोरदार पाऊस सुरू होता. 

Jul 11, 2022, 10:17 AM IST

पुणे शहर, जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती

या बातमीत वाचा, पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर आणि पुणे जिल्ह्यातील पावसाच्या अपडेट बातम्या...

Aug 4, 2019, 03:47 PM IST