काळजी घ्या! राज्यात वेगानं पसरतोय झिका, पुणे ठरतंय हॉटस्पॉट; गर्भवती महिलांमध्ये अधिक संसर्ग
Zika Virus Pune: पुण्यात झिका व्हायरसने थैमान घातलं आहे. सर्वाधिक रुग्ण पुण्यात आढळले आहेत. यात गर्भवती महिलांची संख्या सर्वाधिक आहे.
Nov 30, 2024, 08:00 AM IST
पुण्यात विधानसभा मतदान साहित्याचं वाटप सुरू; जिल्ह्यात एकूण 8 हजार 462 मतदान केंद्र
Pune Ground Report Preparation For EVM Distribution For Vidhan Sabha Election
Nov 19, 2024, 01:30 PM ISTप्रेयसीचे दुसऱ्यासोबत प्रेमप्रकरण, तरुणाने नैराश्यातून राजमाची दरीत उडी घेतली, 'त्या' व्हिडिओमुळं उकललं गूढ
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. एका तरुणाने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केली आहे.
Oct 17, 2024, 08:33 AM ISTपुण्यात चाललंय काय? रोडरोमियोंना कंटाळून 12 वर्षांच्या मुलीची आत्महत्या!
Pune Crime News: रोड रोमिओच्या त्रासाला कंटाळून बारा वर्षाच्या मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना चार महिन्यांपूर्वी घडली होती काल पालकांच्या तक्रारी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Oct 7, 2024, 12:00 PM ISTपुणे पुन्हा हादरले! मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीवर सामूहिक बलात्कार
Pune Crime News: पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केला आहे.
Oct 4, 2024, 09:24 AM ISTबदलापूरसारखाच प्रकार पुण्यात! स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर लैंगिक अत्याचार; चालकानेच...
Pune News Today: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धावत्या बसमध्ये चिमुरडींवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Oct 3, 2024, 10:27 AM IST
पत्नीचा बॉयफ्रेंडसोबतचा 'तो' फोटो पाहून संतापला; बिहारमधून पुण्यात आला अन्...; सरकारी शिक्षकाचे कृत्य हादरवणारे
Pune Crime News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या प्रियकराची हत्या करण्यासाठी एक सरकारी शिक्षक बिहारमधून पुण्यात आला अन्...
Sep 19, 2024, 09:31 AM ISTपुण्यात 7 नवे पोलीस स्टेशन सुरू होणार; शहराचा वाढता विस्तार पाहता प्रशासनाचा निर्णय
Pune Seven New Police Station Soon
Sep 14, 2024, 01:00 PM ISTपुण्यातील फायनान्स मॅनेजरच्या हत्येचं गूढ उकललं; मोबाईलचे हॉटस्पॉट ठरलं कारण, 3 अल्पवयीन मुलं...
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फायनान्स मॅनेजरच्या हत्ये प्रकरणी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Sep 3, 2024, 08:05 AM IST
महिला, तरुणींची छेड काढल्यास खबरदार, रोडरोमियोंना थेट चौकात...; पुणे पोलिसांनी घेतला महत्त्वाचा निर्णय
Pune Crime News: पुणे पोलिसांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. तरुणींची छेड काढणाऱ्या रोड रोमियोंना आता चांगलीच अद्दल घडणार आहे.
Sep 2, 2024, 09:06 AM IST
मुसळधार पावसानं पुणेकरांना झोडपलं; मध्यरात्री पूरस्थिती
Pune Struggle To Stop Vehicale Washout In River Water Of Heavy Rainfall
Aug 25, 2024, 10:30 AM ISTPune: तरुण विजेच्या खांबावरुन खाली कोसळला, मित्रांनी त्याला तिथेच पुरला; 20 दिवसांनी...
Pune News Today: बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी २३ जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
Aug 14, 2024, 11:41 AM IST
पुण्यात पुन्हा खळबळ! 2 किमीपर्यंत पाठलाग, नंतर डिजीटल कंटेट क्रिएटरला मारहाण; Video viral
Pune News Today: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेला मारहाण करण्यात आली आहे.
Jul 20, 2024, 07:28 PM IST
पुण्यात सैराट! आंतरधर्मीय विवाहानंतर बहिणीच्या पतीची इतकी निर्घृण हत्या, अंगावर काटा येईल
Pune Crime News: पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. भावानेच बहिणीच्या पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
Jul 10, 2024, 01:29 PM ISTमोठी बातमी! पुण्यात महिला पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न
Pune Crime News: पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Jul 6, 2024, 08:43 AM IST