pune corona

Pune Corona Update : पुणेकरांनो बाहेर फिरताना काळजी घ्या! सिंगापूरहून आलेली महिला कोरोना पॉझिटिव्ह

Pune News : थर्मल स्क्रिनींगदरम्यान ही महिला कोरोनाबाधित आढळली आहे. वाढत्या कोरोना संसर्गामुळे विमानतळावर पोलीस आणि आरोग्य पथके सतर्क झाली आहेत. 

Dec 29, 2022, 04:37 PM IST

....तर पुन्हा निर्बंध कठोर करणार, नियम शिथिल करताना अजित पवारांचा पुणेकरांना इशारा

पालकमंत्री अजित पवारांनी (Guardian Minister Ajit Pawar) पुणेकरांना निर्बंध शिथिल (Pune Unlock) करताना इशाराही दिलाय.

 

Aug 8, 2021, 05:30 PM IST

PUNE UNLOCK | पुण्यातील कोरोना निर्बंधांबाबत अजित पवारांची मोठी घोषणा, पाहा कशा-कशातून मिळाली सूट?

पुण्यातील कोरोना निर्बंधाबाबत पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठी घोषणा केली आहे.  

 

Aug 8, 2021, 05:00 PM IST

Lockdown मुळे नोकरी गेली....तरूणाने घेतला गळफास

पुण्यातील कोंढवा परिसरात एका अभियंता तरूणाने आत्महत्या केली आहे. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्यामुळे या तरूणाने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. ऋषीकेश मारूती उमाप असं या २९ वर्षीय तरूणाचे नाव आहे. कोंढवा पोलिसांकडे या प्रकरणी तपास सुरू आहे. 

Mar 31, 2021, 02:29 PM IST

Maharashtra Corona : देशात मुंबई, पुणे, नागपुरात सर्वाधिक कोरोनाचे अॅक्टीव्ह रुग्ण

महाराष्ट्रावरील कोरोनाच्या (Maharashtra Corona) संकटाचं मळभ अधिकच गडद होत चालले आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही आता सातत्याने नवेनवे अपडेट्स दिले जात आहेत. 

Mar 30, 2021, 05:47 PM IST

Corona death : कोरोनाच्या विळख्यात नागपूर-पुणे, मृत्यूचे प्रमाण चिंताजनक

नागपुरातील वाढत्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येसोबतच कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे (Nagpur corona death) प्रमाणही दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला सर्वात जास्त कोरोना रुग्णांचे मृत्यू हे नागपूर जिल्ह्यात होत आहेत.

Mar 30, 2021, 03:58 PM IST

कोरोनाचं अपडेट : राज्यात दिवसभरात कोरोनाचे कोणत्या शहरात किती रूग्ण?

राज्यात कोरोना व्हायरसने हाहाःकार माजवला आहे.

Mar 12, 2021, 08:17 PM IST

पुणेकरांनो सावधान ! आज कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ

 पुण्यात आज कोरोनाच्या 13 रुग्णांचा मृत्यू

Mar 11, 2021, 07:18 PM IST

Coronavirus : पुण्यात कोरोना रोखण्यासाठी नवी नियमावली

राज्यात कोरोना हातपाय पसरतोय 

Feb 20, 2021, 08:29 AM IST

राज्यात दिवसभरात कोरोनाचे ९,६१५ रुग्ण वाढले, २७८ मृत्यू

महाराष्ट्रात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ पाहायला मिळाली.

Jul 24, 2020, 09:31 PM IST

धोका वाढला; महाराष्ट्रात कोरोनाचे १३४ नवे रुग्ण, पुण्यात आणखी दोघांचा मृत्यू

राज्यातील एकूण कोरोना  रुग्णांची संख्या १८९५वर गेली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान आणखी वाढले आहे.

 

Apr 12, 2020, 02:32 PM IST