pune city

पुण्याला दहशतवाद्यांचा धोका?, पोलिसांनी काढलेल्या परिपत्रकामुळे चिंता

पुण्याला दहशतवाद्यांचा धोका नसल्याचंही पोलिसांनी म्हटले आहे. 

Jun 14, 2019, 07:46 PM IST
Pune Guardian Minister Girish Bapat On Water Shoratge Problem PT38S

पुणे । शहरात पाणी कपात होणार नाही

पुणे शहरातील पाणीकपात टळली आहे. पुण्यात जून अखेरपर्यंत पाणीकपात केली जाणार नसल्याचं पालकमंत्री गिरीश बापट यांनी स्पष्ट केले आहे. सध्या शहरात संभाव्य पाणीकपातीची चर्चा सुरु आहे. त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोपही सुरु आहेत.

May 3, 2019, 10:15 PM IST

पुण्यातील पाणी कपातीचे संकट टळले

पुणे शहरातील पाणीकपात टळली आहे.  

May 3, 2019, 09:36 PM IST

पुण्यात आता १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार

जिल्हयात १ जानेवारीपासून हेल्मेट सक्ती लागू होणार आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई होणार आहे. कारवाई होऊ नये यासाठी काही संघटना आणि राजकीय पक्ष यांच्याकडून विरोध होतोय. 

Dec 1, 2018, 09:13 PM IST

भेटा..! मांत्रिकास बोलावून रुग्णावर मंत्रोपचार करणाऱ्या डॉक्टरला

मांत्रिकास बोलावून रुग्णावर मंत्रोपचार करणाऱ्या डॉक्टर सतीश चव्हाणला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.

Mar 31, 2018, 12:48 AM IST

पुणे - शहर मुलींसाठी असुरक्षित?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 15, 2017, 01:51 PM IST

पुणेकरांनो, अखेर पाणीकपात टळली हं!

पुण्याचा पाणीकोटा साडेसहा टीएमसीने कमी करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वी दिला होता. 

Nov 18, 2017, 10:02 AM IST

पुणेकरांवर पाणीकपातीचं संकट ओढवण्याची शक्यता

शहरात चोवीस तास अखंडित पाणीपुरवठा योजनेची चर्चा सुरु असतानाच पुण्याचा पाणी कोटा साडेसहा टीएमसीने कमी करण्याचा आदेश जलसंपदा विभागाने दिला आहे. 

Nov 11, 2017, 11:32 AM IST

पुणेकरांसाठी बातमी आनंदाची पण जबाबदारीचीही

पुणेकरांसाठी बातमी आनंदाची पण जबाबदारीचीही आहे, पुणे शहराला पुरेसा पाणीपुरवठा हईल एवढा पाणीसाठा धरणात शिल्लक आहे.

Apr 11, 2017, 09:51 AM IST

पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद

काही दुरुस्तीच्या कामामुळे पुणे शहर आणि परिसरातील उद्या गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी शुक्रवारी उशिरा कमीदाबाने पाणीपुरवठा होईल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. 

Nov 9, 2016, 11:51 PM IST

पुणे शहरात पाऊसच पाऊस

 शहर आणि उपनगरात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे, पुण्यात शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर आहे. पुण्यासह धरणक्षेत्रात रविवारी सकाळीही पाऊस सुरूच असल्याचं चित्र होतं.

Jul 3, 2016, 09:05 PM IST

पुणे शहरात अवकाळी पाऊस

सलग तिसऱ्या दिवशी महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला आहे. पुणे शहराच्या विविध भागांमध्ये आज दुपारी 4.30 च्या सुमारास पाऊस पडला.  

Feb 29, 2016, 10:36 PM IST

पुणे शहरातील मोरांवर समाजकंटकांची वाकडी नजर

संरक्षित जंगलामध्ये गेलं असता वन्यप्राणी आढळतीलच याची खात्री नाही. आणि शहरांमध्ये वन्यप्राणी दिसणं म्हणजे दुर्मीळ गोष्ट. पण पुण्यामध्ये भर शहरात अनेक मोर आनंदानं नांदत आहेत. मात्र, या मोरांवर देखील आता समाजकंटकांची वाकडी नजर पडली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक मोरांचा मृत्यू झाला आहे. 

Jul 3, 2015, 09:50 AM IST

पुण्याच्या होणार 'विकास', काँग्रेस करणार 'झकास'

पुणे महापालिका निवडणूकीच्या तोंडावर पुण्याच्या विकास आराखड्याला राज्यसरकारने मंजूरी देत, निवडणूकीसाठी चांगलीच खेळी खेळल्याचे दिसून येते. त्यामुळे आता या पुणे विकास आराखडा मंजुरीची चर्चा पुण्यामध्ये रंगणार हे मात्र नक्की.

Dec 29, 2011, 06:34 PM IST