pune accident case

Pune Porche Accident प्रकरणी मोठी अपडेट, 'विशाल अग्रवालच्या मुलाला सोडवण्यासाठी मृतांनाच...' माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक आरोप

Pune Porche Accident : पुणे पोर्श अपघात प्रकरणी रोज नवीन खुलासे होत आहेत. माजी गृहमंत्र्यांनी खळबळजनक आरोप केलाय. ज्यामध्ये मृत तरुण तरुणींच्या व्हिसेरा रिपोर्टबद्दल महत्त्वाची माहिती दिलीय. 

Jun 13, 2024, 09:57 AM IST

Pune Porche Accident: अपघातानंतर 'त्याला' मारहाण करणारे नागरिक अडचणीत; मुलाच्या पालकांनी केली मोठी मागणी

Pune Porche Accident: पुणे पोर्शे अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाला मारहाण करणाऱ्या नागरिकांवर कारवाई होणार? 

Jun 12, 2024, 12:37 PM IST

पुणे अपघातप्रकरणात मोठी अपडेट; बदललेलं रक्त नेमकं कुणाचं? महत्वाचा पुरावा हाती लागला

पुणे अपघात प्रकरणात रोज नव नविन खुलासे होत आहेत. अशातच आता तपास अधिकाऱ्यांना महत्वाचा पुरावा हाती लागला आहे. 

Jun 5, 2024, 05:36 PM IST

पुण्यात आणखी एक अपघात, पोलीस पाटलाच्या अल्पवयीन मुलीने दुचाकी चालकाला चिरडलं

एका पोलीस पाटलाच्या अल्पवयीने मुलीने पिकअप चालवताना धडक दिली. यामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे. 

Jun 1, 2024, 02:17 PM IST

पुणे अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट, ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी दबाव टाकणाऱ्या 'त्या' 4 व्यक्ती कोण?

Pune porsche accident Update : पुणे कार अपघात प्रकरणात आलाय नवा ट्विस्ट.. ज्या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदललं. त्या जागी त्याच्याच आईचं ब्लड सॅम्पल घेतल्याचा संशय व्यक्त केला जातोय. 

May 30, 2024, 08:02 PM IST

अजित पवारांच्या नार्को टेस्टच्या मागणीनंतर अंजली दमानिया यांचा थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमारांना इशारा

पुणे कार अपघात प्रकरणाला आता राजकीय वळण लागलंय... अग्रवाल कुटुंबाला वाचवण्यासाठी अजित पवारांनी फोन केले, असा आरोप करून अंजली दमानियांनी खळबळ उडवून दिली. त्यावरून अजितदादा आणि अंजली दमानिया यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. 

May 30, 2024, 07:44 PM IST

मी नार्को टेस्टला तयार आहे, पण मी क्लिअर निघालो तर... अजित पवार यांचे अंजली दमानिया यांना ओपन चॅलेंज

पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर आरोप केलेत. अजित पवारांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली. अजित पवार यांनी हे आव्हान स्वीकारले आहे. 

May 29, 2024, 08:27 PM IST

पुणे अपघात प्रकरणात पोराला वाचवण्यासाठी बापाचे प्रताप, 2 तासांमध्ये डॉ. तावरेला 14 कॉल्स

Pune Porsche Accident : पुण्यातल्या ससून रुग्णालयाच्या डॉक्टर्सनी अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलले. मात्र हे सर्व झालं ते फोन कॉलवर. आता पोलिसांनी कॉल रेकॉर्ड शोधून काढत यामागच्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

May 29, 2024, 07:56 PM IST

पुणे अपघात प्रकरणात मोठी बातमी, ससून रुग्णालयातील 3 जणांचं निलंबन... ब्लड सॅम्पल फेरफार करणं भोवलं

Pune Porsche Accident : पुण्यातल्या बिल्डरच्या लाडावलेल्या पोराने मद्यधुंद अवस्थेत कारने दोघांना चिरडलं. मात्र त्या अल्पवयीन आरोपीचे ब्लडॅ सँपलच बदलण्यात आलं. हा कारनामा ससूनच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी केला असून तिघांना निलंबित करण्यात आलं आहे.

May 29, 2024, 02:52 PM IST

'पुणे अपघात प्रकरणात मद्यपान करताना अल्पवयीन आरोपीबरोबर तो आमदारपूत्र कोण? दडपण्याचा प्रयत्न'

Pune Accident Case : पुणे अपघात प्रकरण दडपण्याचा राज्य सरकार आणि प्रशासनाचा प्रयत्न असून सीबीआयमार्फत चौकशी करा अशी मागणी काँग्रेसने केली आहे. पुणे प्रकरणात गुन्हेगारांना वाचवण्याचा फडणविसांचा प्रयत्न असून मुख्यमंत्र्यांनी फडणविसांचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही काँग्रेसने केलीय.

May 28, 2024, 04:14 PM IST
Pune Ground Report Surendra Kumar Agarwal Arrested Pune Accident Case PT2M30S
Pune Accident Case Forwarded To Pune Crime Branch PT24S

पुणे अपघाताचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

पुणे अपघाताचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

May 25, 2024, 11:10 AM IST