public 0

महिलांनाही शौचालयाचा आधिकार आहे, पण सार्वजनिक ठिकाणी गेल्यानंतर काय प्रतिक्रिया येते ते पाहा

अनेकवेळा सांगितले जाते, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नका, थुंकू नका, लघवी करू नका. आपला परिसर स्वच्छ ठेवा. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भारत स्वच्छता अभियानही सुरु करण्यात आले आहे. असे असताना अनेक महाभाग सार्वजनिक ठिकाणी भिंतीवर लघवी करताना दिसतात. मात्र, मुलांना काहीही बोलत नाही. ते खपवून घेतले जाते. याबाबत यूट्यूबवर असाच एक व्हिडिओ अपलोड करण्यात आलाय. 

Sep 19, 2015, 11:56 AM IST

सर्वांसमोर मुलीचा MMS बनवला, व्हिडिओ वायरल

देशभरात दररोज कोणत्या ना कोणत्या महिलेसोबत छेडछाड झाल्याच्या घटना पुढे येतात. यात अनेक वेळा सार्वजनिक ठिकाणी अनेकांच्या मध्ये तरुणींची छेड काढण्याचे प्रकार होत असतात. मात्र या घटनांचा विरोध खूप कमी लोक करतात.

Sep 7, 2015, 10:28 AM IST

लोकसेवा हमी विधेयक विधानसभेत अखेर मंजूर

प्रतिक्षेत असलेले लोकसेवा हमी विधेयकाला आज विधानसभेत मंजुरी मिळाली. यामुळे शासनाकडून मिळणाऱ्या सेवा वेळेवर मिळण्याचा अधिकार लोकांना मिळणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. 

Jul 15, 2015, 05:48 PM IST

मद्यधुंद पोलीसाची भर रस्त्यात 'रासलीला'

मद्यधुंद अवस्थेतील एका पोलीस शिपायाने भर रस्त्यात रासलीला सुरू केली. याला ना कोणाची लाज ना कोणाची भीती.. नशेत तो विचित्र वागतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. 

May 6, 2015, 07:05 PM IST

RBI कडे ५५७.७५ टन, तर जनतेकडे २० हजार टन सोने : मोदी सरकार

 देशाची मध्यवर्ती बँक असलेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे ५५७.७५ टनच सोने आहे. पण त्याच्यापेक्षा अधिक सोने म्हणजे २० हजार टन सोने भारतीय जनतेकडे असल्याची माहिती मोदी सरकारने आज संसदेत दिली. 

May 5, 2015, 08:30 PM IST

'गौहरच्या सांगण्यावरूनच मी तिला थोबाडीत मारली'

मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान हिला भर कार्यक्रमात थोबाडात मारण्याची घटना खूपच गाजली होती... याच घटनेला आता एक नवं वळणं मिळालंय.

Jan 3, 2015, 09:09 PM IST

हैदराबाद बनलं फ्री वाय-फाय मिळवणारं पहिलं शहर!

तब्बल 17 ठिकाणी फ्री वाय-फाय सर्व्हिस सुरू करून हैदराबाद ‘पब्लिक वाय-फाय’ सेवा मिळवणारं पहिलं शहर ठरलंय. तेलंगना सरकारनं टेलिकॉम ऑपरेटर ‘भारती एअरटेल’सोबत हात मिळवणी करून जनतेसाठी ही सुविधा उपलब्ध करून दिलीय.  

Oct 11, 2014, 10:26 PM IST

मंगळावर पाठवा तुमचं नाव...

मंगळावर आणि आपलं नाव? तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे हे?? पण... खरोखरच हे शक्य आहे... नासानं ही संधी उपलब्ध करून दिलीय. 

Oct 9, 2014, 05:02 PM IST

सार्वजनिक टॉयलेट : पहा ही धक्कादायक अवस्था

पहा ही धक्कादायक अवस्था

Sep 16, 2014, 09:41 AM IST