pruthvi shaw

IPL 2021: पृथ्वीच्या बॅटिंगवर गर्लफ्रेंड फिदा, फोटो शेअर करत म्हणाली...

पृथ्वीच्या कामगिरीवर गर्लफ्रेंड खूश, फोटो शेअर करत काय म्हणाली वाचा, या पोस्टमुळे पुन्हा एकदा दोघांच्या रिलेशनबाबत तुफान चर्चा रंगली आहे. 

Apr 12, 2021, 04:45 PM IST

IPL 2021 CSK vs DC: शिखर पृथ्वी शॉला म्हणतोय... बेटा वाघ आहेस तू! , व्हिडीओ

पृथ्वी आणि धवनच्या जोडीनं CSK संघाच्या गोलंदाजांना जेरीस आणलं आणि चोप चोप चपून दिल्ली संघाला विजय मिळवून दिला. 

Apr 11, 2021, 12:15 PM IST

Vijay Hazare Trophy: कर्नाटकचे धाबे दणाणले, 12 चौकार-3 षटकारांसह पृथ्वी शॉची शतकी खेळी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान पृथ्वी शॉला शानदार कामगिरी करण्यात अपयश आलं होतं. त्यानंतर आता विजय हजारे स्पर्धेत त्यानं दमदार कामगिरी केली आहे.

 

Mar 11, 2021, 01:13 PM IST

बाळासोबत फोटो काढून पृथ्वी शॉनं जिंकली प्रेक्षकांची मनं

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपच्या सुरवातीच्या दोन्ही मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला.

Jan 18, 2018, 11:00 PM IST

धोनीच्या घरातल्या वाघाची डरकाळी!

अंडर १९ क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारतानं पपुआ न्यूगिनीचा १० विकेट्सनं पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे.

Jan 16, 2018, 06:38 PM IST

रणजीच्या उपांत्य फेरीत पृथ्वी शॉचं शतक

क्रिकेटची पंढरी मानल्या जाणाऱ्या मुंबईतलं क्रिकेटचा नूर अजूनही कायम असल्याचं अधोरेखित झालं. 

Jan 8, 2017, 12:19 AM IST