मिस कॉल द्या आणि मिळवा PF बद्दलची माहिती...
युनिवर्सल अकाऊंट नंबर पोर्टलवर रजिस्टर सदस्य आता ईपीएफओबद्दलची माहिती एका मिस कॉलमध्ये मिळवू शकतो.
Mar 13, 2018, 09:01 AM ISTPF खात्यातून पैसे काढण्यासाठी EPFO चा नवा नियम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी(ईपीएफओ) विभागाने पीएफमधून १० लाख रूपयांपेक्षा अधिक रक्कम काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज अनिवार्य केलाय.
Feb 27, 2018, 10:30 PM ISTइंटरनेटशिवाय एका मिनिटात जाणून घ्या पीएफ बॅलन्स...
नोकरदारांसाठी पीएफ ही त्यांच्या आयुष्यभराची पुंजी असते. भविष्याच्या दृष्टिकोनातून हा निधी अतिशय महत्त्वपूर्ण असतो.
Sep 28, 2017, 06:31 PM ISTआता नोकरी बदलल्यानंतर पीएफ खातं बदलण्याची गरज नाही
तुम्हीही नोकरी करता? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. चला तर मग पाहूयात काय आहे ही खूशखबर...
Aug 11, 2017, 02:41 PM ISTपीएफबाबत गुडन्यूज, दहा दिवसांत मिळणार तुमची रक्कम
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतील (पीएफ) रक्कम काढू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. काही कारणांमुळे पीएफ खात्यातील रक्कम काढू घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची आणि अर्जाची पूर्तता केल्यानंतर प्रत्यक्ष रक्कम खात्यात जमा होण्यासाठी बराच अवधी लोगतो. आता यापुढे ही रक्कम दहा दिवसांमध्ये खात्यात जमा होईल.
May 17, 2017, 12:44 PM ISTनिवृत्तीच्या दिवशी मिळणार PFचे पैसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 03:19 PM ISTभविष्य निर्वाह निधी थकवणाऱ्यांना दणका...
भविष्य निर्वाह निधी थकवणाऱ्यांना दणका...
Jul 29, 2016, 09:31 PM IST३६ स्थानिक स्वराज्य संस्थांचा पराक्रम
३६ स्थानिक स्वराज्य संस्थांचा पराक्रम
May 6, 2016, 09:26 PM ISTपीएफवरील टॅक्स मागे घेण्याचे जेटलींचे संकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2016, 08:31 PM ISTनव्या कर्मचाऱ्यांना जेटलींचा दिलासा
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सादर केलेल्या २०१६-१७ च्या अर्थसंकल्पात नव्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासा दिला आहे. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या तरतूदीत एक हजार कोटी रुपयांची वाढ केली आहे.
Feb 29, 2016, 02:01 PM IST'पीएफ'मध्ये पैसे गुंतविण्यास कर्मचाऱ्यांची नापसंती
कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून (पीएफ) पैसे काढण्याची प्रक्रिया कठीण आणि वेळखाऊ असल्याने, 70 टक्के कर्मचारी पीएफमध्ये पैसे गुंतविण्यास उत्सुक नाहीत, असं एका आर्थिक सर्व्हेक्षणात दिसून आलं आहे.
Feb 28, 2016, 10:57 PM ISTखुशखबर, पीएफवर मिळणार ८.८ टक्के व्याज
सेवा निवृत्ती निधी अर्थात ईपीएफवर ८.८ टक्के व्याज देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आधी पीएफवर ८.७५ टक्के व्याज मिळत होता. त्यात वाढ करण्यात आलेय.
Feb 16, 2016, 06:25 PM ISTप्रोव्हिडंट फंड डिजिटल होणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2015, 06:32 AM ISTगुड न्यूज: आता पीएफ काढता येणार ऑनलाइन!
कर्मचारी भविष्य निधी संघटनेनं (ईपीएफओ) आपल्या ६ कोटी ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी दिलीय. आता पीएफचे पैसे ऑनलाइन काढता येणार आहे. आगामी तीन महिन्यांमध्ये ही सुविधा पीएफ सुरू करणार आहे.
Jul 23, 2015, 01:52 PM ISTतुमच्या 'पीएफ' अकाऊंटमुळे साकार होऊ शकतं तुमच्या घराचं स्वप्न...
भविष्य निर्वाह निधी (पीएफ) जमा करून एखादा सामान्य व्यक्ती आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करू शकतो, अशी चिन्हं आता दिसू लागलीत.
Jan 21, 2015, 01:13 PM IST