वयोवृद्ध कलाकारांची सरकारकडून अशी उपेक्षा का?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
सिगारेटची किंमत वाढल्याने व्यसनात झाली घट !
धूम्रपान आरोग्यास हानिकारक असतो, हे ठाऊक असूनही त्याची ती सवय काही सुटत नाही. परंतु, सिगारेटच्या किमतीत एका डॉलरची वाढ झाल्याने धूम्रपानाचे व्यसन कमी होत आहे, असे एका संशोधनातून दिसून आले आहे.
Aug 21, 2017, 01:19 PM IST'फेसबुक'ला चूक दाखवणाऱ्या योगेशला 10 लाखांचं बक्षीस
सोशल मीडियामध्ये नामांकित असलेल्या फेसबुकला नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातून तांत्रिक मदतीचा हात लाभलाय.
Sep 11, 2016, 08:00 PM ISTiPhone च्या सर्वात स्वस्त फोनची किंमत १० हजार ५००
अॅपलचा सर्वात स्वस्त आणि लेटेस्ट iPhone SE लवकरच लॉन्च करण्यात येणार आहे.
Apr 6, 2016, 02:32 PM ISTपुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन : विजेत्याला अजूनही बक्षीस नाही
विजेत्याला अजूनही बक्षीस नाही
Dec 22, 2015, 11:49 AM ISTसांगली : ऊस दरांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 17, 2015, 11:30 AM ISTकोल्हापूर : स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकत्यांचे 'बाईक रॅली' आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 02:14 PM ISTयंदाच्या 'बिग बॉस' विजेत्याचं बक्षीस किती आहे? जाणून घ्या...
'बिग बॉस' नववा सीझन दिवसेंदिवस रंगात येताना दिसतोय. यावेळचा 'डबल ट्रबल'चा फंडा प्रेक्षकांमध्येही अनेक प्रकारच्या उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी झालाय, असं म्हणायला आता हरकत नाही.
Oct 20, 2015, 05:54 PM ISTडर्टी गेम: इथं बक्षिस म्हणून मिळतात कुमारी मुली
आपल्याला माहितीय जगात अशाही जागा आहेत जिथं मुलींवर अत्याचार करण्यासाठी तिकीट विक्री होते. एवढंच नव्हे तर तिकीटवर बक्षिसही असतं. हे बक्षिस म्हणजे वर्जिन मुलगी...
Sep 18, 2015, 11:03 AM IST१० लाखांच्या पुरस्कारतील १० पैसे स्वत:साठी : बाबासाहेब पुरंदरे
सहा महिने मी विचार करीत होतो. मी देखाव्यासाठी शिवचरित्र्य लिहीले नाही. ते लोकांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे. कोणत्या पद्धतीने मी लिहू, यासाठी मी सहा महिने विचार केला. अहंकाराचा वारा मनाला न लागो. एव्हढे कष्ट करुन लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. ज्या स्त्रिया गरोदर आहेत, त्या आईच्या गर्भापर्यंत इतिहास गेला पाहिजे. यासाठी हा प्रयत्न केला. मी फक्त १० लाख रुपयांच्या पुरस्कारातून स्वत:साठी १० पैसेच घेणार आहे, असे शिवसाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी जाहीर केले.
Aug 19, 2015, 10:42 PM ISTजळगाव : नोटा मोजा, बक्षिस मिळवा पतसंस्थेची अनोखी स्पर्धा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:28 PM ISTपुढील वर्षी रेल्वे भाडं महागण्याची शक्यता
पुढील वर्षाच्या सुरवातीपासूनच रेल्वेचा प्रवास महाग होण्याची शकत्या आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २०१५च्या फेब्रूवारी महिन्यातील होणाऱ्या रेल्वे बजेटमध्ये उर्जेच्या दराचा खर्च भरून काढण्यासाठी हा खर्च रेल्वे प्रवाशांकडून भरून काढला जाण्याची शक्यता आहे.
Dec 14, 2014, 04:24 PM ISTतेरा महिन्यानंतर १ कोटीचे मिळाले बक्षिस
भारताला मार्च २०१२मध्ये कबड्डीचा विश्वचषक मिळवून देणाऱ्या तिन मराठी कन्यांना तब्बल १३ वर्षांनंतर त्यांचे जाहीर झालेले १ कोटी रूपयांचे बक्षिस मिळाले आहे. यासाठी झी २४ तासने पाठपुरावा केला. तेव्हा कुठे त्यांची बक्षिसाचे रक्कम हातात पडली.
Mar 26, 2013, 05:33 PM ISTराम जेठमलानीवर थुंका आणि ५ लाख कमवा
राम जेठमलानी यांनी प्रभू श्रीराम हे अत्यंत वाईट पती होते असे वक्तव्य केल्यानंतर अनेक ठिकाणी त्यांचा निषेध करण्यात आला.
Nov 13, 2012, 04:33 PM IST