Video | खाजगी शाळा शिक्षकांसाठी आनंदाची बातमी
Good news for private school teachers
Sep 3, 2022, 08:30 PM ISTसरकारी शाळेत खासगी शिक्षक, पालकांनी सुरु केली स्कूलबस
राज्यातल्या कमी हजेरीपट असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे. दुसरीकडे मात्र पुणे जिल्ह्यातल्या एका वस्तीवरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलांना बसण्यासाठी वर्गखोल्या कमी पडत आहेत. कोणती आहे ही शाळा आणि का आहे या शाळेत एवढी विद्यार्थी संख्या, पाहुयात हा विशेष वृत्तांत.
Mar 8, 2018, 09:00 PM IST