prithvi shaw married

टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ अडकला लग्नबंधनात? सोशल मीडियावर दिली माहिती

Prithvi Shaw Married : टीम इंडियाचा स्टार खेळाडू पृथ्वी शॉ  (Prithvi Shaw) लग्नाच्या बेडीत अडकला आहे. त्याने गर्लफ्रेंड निधी तपाडियासोबत (Nidhi Tapadia) लग्न केले आहे. पृथ्वी शॉने इन्टाग्रामवर पोस्ट शेअर करून घोषणा केली आहे.

Feb 14, 2023, 01:54 PM IST