print

डोंबिवली रेल्वे स्टेशनवर गुजराती भाषेत लोकल ट्रेनचं तिकीट? नव्या वादाला फुटलं तोंड

Dombivali Central Railway Ticket In Gujrati: सोशल मीडियावर या तिकीटाचा फोटो व्हायरल झाला असून सदर तिकीट 6 मार्च रोजी छापण्यात आल्याचं तिकीटावर नमूद करण्यात आलं आहे. अनेकांनी यासंदर्भात संताप व्यक्त केला आहे. मात्र या दाव्याला विरोध करणारेही अनेकजण आहेत.

Mar 14, 2024, 09:00 AM IST

केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ग्राहकांना सामानाची तुलना आणि खरेदी करणं होईल आणखी सोप्पं

पुढील एप्रिल 2022 पासून ग्राहकांना कोणत्याही सामानावरील प्रति एककाची किंमत (युनिट सेल प्राइस)ची माहिती मिळणार आहे.

Nov 9, 2021, 10:25 AM IST

200 - 500 रुपयांच्या नोटांवर सरकारने घेतला मोठा निर्णय

देशाच्या अनेक राज्यात रोकड पैशाचा तुटवडा जाणत आहे. 

Apr 20, 2018, 12:05 PM IST

५०० च्या नोटा छापायला का उशीर झाला, जाणून घ्या कारणे

नाशिकच्या ब्रिटीश कालीन नोटांच्या छापखान्यात नोटबंदीच्या काळात अथकपणे ५०० च्या नोटांचे प्रिंटिंग करण्यात आले. या नोटा छापायला उशीर का झाला याचे खरे कारण जाणून घ्या 

Jan 4, 2017, 11:48 PM IST

प्लास्टीक नोटा भारतातच छापण्याची मागणी

देशात सध्या प्लास्टिक मनीबरोबरच प्लास्टिक नोटा छापण्याची तयारी रिझर्व्ह बँक करत आहे. 

Dec 11, 2016, 08:15 PM IST

नोटाबंदीनंतर आता येणार प्लास्टिक नोटा!

नोटाबंदीनंतर आता केंद्र सरकार प्लास्टिकच्या नोटा आणण्याच्या तयारीत आहे. अर्थ राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी शुक्रवारी संसदेत याबद्दल माहिती दिली.

Dec 10, 2016, 08:17 AM IST

एक हजारच्या नोटेवर या महापुरूषाचा फोटो छापा!

 केंद्र सरकारने पाचशे आणि दोन हजार रुपयांच्या नव्या को-या नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र छापले आहे. त्याचे स्वागत करताना एक हजार रुपयांच्या नव्या नोटांवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र छापण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या खरात गटाने केली आहे.

Nov 10, 2016, 09:59 PM IST

'स्मार्टफोन कव्हर' काढणार तुमच्या सेल्फीची प्रिंट!

 एक फ्रेंच कंपनी सध्या असा एक स्मार्टफोन कव्हर बनवतेय... जो काही सेकंदातच तुमच्या फोनवर काढलेला तुमचा सेल्फी प्रिंट करू शकेल.

Nov 18, 2014, 03:28 PM IST

महाराज, तुमची राजमुद्रा चुकीची छापली

महाराष्ट्र सरकारचा अजून एक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रं या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची चुकीची राजमुद्रा छापण्यात आलीय. हे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलंय.

Jun 10, 2014, 08:41 PM IST