सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी
बांधकाम क्षेत्राला निराश करणारी पण सर्वसामान्यांना दिलासादायक बातमी.
Feb 21, 2016, 07:33 PM ISTपेट्रोल स्वस्त तर डिझेल किमतीत वाढ
पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ३२ पैसे कपात करण्यात आली आहे. तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर २८ पैशांची वाढ करण्यात आली आहे.
Feb 17, 2016, 07:09 PM ISTआता, कांद्यावरच आलीय रडण्याची वेळ!
एकेकाळी कांद्याच्या गगनाला भिडणाऱ्या किंमतींमुळे नागरिकांवर रडण्याची वेळ आली होती. आता, मात्र काडी मात्र दराला विकल्या जाणाऱ्या कांद्यावरच रडण्याची वेळ आलीय.
Feb 11, 2016, 02:28 PM ISTखुशखबर! सोने आणि चांदीचे दर घसरले
जागतिक बाजारातील काही कारणांमुळे आणि सराफा बाजारातून सोन्याच्या मागणीत घट झाल्याने सोमवारी सोने दरात घसरण झालेली पाहायला मिळायली. तर चांदीचे दरही घसरले.
Dec 14, 2015, 10:59 PM ISTकिरकोळ बाजारात सर्वच भाज्यांची विक्री चढ्या दरानं का?
किरकोळ बाजारात सर्वच भाज्यांची विक्री चढ्या दरानं का?
Nov 18, 2015, 10:31 PM ISTमहाराष्ट्र सरकारकडून २३ हजार मेट्रीक टन डाळ जप्त
राज्य सरकारनं साठेबाजांवर केलेल्या कारवाईतून तब्बल १९० कोटींची २३ हजार ३०० मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आलीय. एकट्या मुंबईतून २२ हजार मेट्रिक टन टाळ जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १६५ कोटी इतकी आहे.
Oct 21, 2015, 04:52 PM ISTडिझेल किमतीत ९५ पैशांनी वाढ
पेट्रोल, डिझेलच्या किमतीत घट होत असताना आता डिझेलच्या दरात वाढ झाले. ९५ पैशांनी डिझेल महाग झालेच.
Oct 16, 2015, 12:52 PM ISTस्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पेट्रोल-डिझेलच्या दरात कपातीची घोषणा
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना एक खुशखबर मिळालीय. आज रात्रीपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा एकदा कमी होणार आहेत.
Aug 14, 2015, 11:14 PM ISTपेट्रोल-डिझेल दर पुन्हा घटले
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली आहे. पेट्रोल ८० पैसे तर डिझेल १.३० रुपये प्रति लीटर स्वस्त झाले आहे. नव्या किंमती बुधवारी रात्रीपासून लागू होणार आहे.
Apr 15, 2015, 06:31 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कपात, आज रात्रीपासून होणार लागू
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आलीय.
Apr 1, 2015, 12:02 PM ISTपेट्रोल आणि डिझलची किंमत २ रुपयांनी होणार कमी?
सामान्य माणसासाठी एक खूश खबर... येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत २ रुपयांची कपात होण्याची केली आहे. नव्या किंमती ३० नोव्हेंबरपासून लागू होण्याची शक्यता आहे.
Nov 26, 2014, 05:02 PM ISTअच्छे दिन आ गये, पेट्रोल-डिझेल झाले स्वस्त
वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खुश खबर... आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेल्याच्या किंमती कमी झाल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. नवे दर मध्य रात्रीपासून लागू करण्यात येणार आहे.
Oct 31, 2014, 08:00 PM ISTखुशखबर! पेट्रोल, डिझेलचे दर 2.50 रुपयांनी कमी होण्याची शक्यता
वाढत्या महागाईमुळं त्रस्त झालेल्या सर्वसामान्य जनतेला लवकरच एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर अडीच रुपयांनी कमी होण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2014, 03:59 PM IST