कार खरेदी करण्याची ही आहे योग्य वेळ, अन्यथा मोजावे लागतील अधिक पैसे
तुम्ही एखादी चांगली कार खरेदी करण्याचा विचार करत आहात? मग जास्त वेळ वाया घालवू नका आणि याच महिन्यात कार घ्या. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो.
Dec 8, 2017, 08:54 PM ISTभारतच नव्हे, या देशांतील नागरिकांनाही रडवतोय कांदा
कांद्याचा तुटवडा केवळ भारतातच नव्हे तर, सोबत अनेक देशांमध्येही कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढत आहे. भारतासह बांगलादेश आणि मलेशियातही कांद्याचा तुटवडा आहे.
Dec 3, 2017, 11:03 AM ISTकांदा ६० रूपये किलो; व्यापाऱ्यांना अच्छे दिन, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी
पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असतानाच कांदा हा बाजारपेठेतला अत्यंत दुर्मीळ पदार्थ ठरला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना अच्छे दिन तर, ग्राहकांच्या डोळ्यात पाणी अशी स्थिती बाजारात निर्माण झाली आहे. कांद्याच्या दराने सध्या पन्नाशी पार केली आहे.
Oct 24, 2017, 08:58 AM ISTसाखरेच्या किमतीत प्रति क्विंटल ५० रूपयांची घसरण
कारखान्यांकढून वाढलेला पुरवठा आणि घाऊक बाजारातील घटलेली मागणी याचा साखरेच्या दरावर परिणाम दिसून आला. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतही साखरेच्या दराला फकटा बसला असून, साखरेचे दर प्रति क्विंटल ५० रूपये दराने घसरले.
Sep 17, 2017, 03:40 PM ISTपेट्रोल - डिझेलचे दर नक्की ठरवतंय कोण? आणि कसं?
पेट्रोलच्या दरांनी पुन्हा ऐंशीचा स्तर गाठालाय. अच्छे दिनचा वायदा करून सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं पेट्रोल डिझेलवर वारेमाप करआकारणी केलीय.त्यामुळेच कच्च्या तेलाचे दर उतरले असेल, तरी पेट्रोल, डिझेल मात्र काही केल्या कमी होत नाहीत.
Sep 15, 2017, 03:49 PM IST'सामान्यां'साठीचं म्हाडाचं ४७५ चौरस फूटांचं घर दोन कोटींचं!
म्हाडाच्या नवीन जाहीरातीत घरं घेणं सामान्यांसाठी अशक्यप्राय असल्याचं दिसून येतंय. इतकंच नाही तर उत्पन्न गट आणि घरांच्या किंमतीत प्रचंड विसंगती यात आढळून येतेय.
Sep 15, 2017, 02:05 PM ISTभाज्यांचे भाव कडाडले... पाहा काय प्रतिक्रिया सामान्यांची
भाज्यांचे भाव कडाडले... पाहा काय प्रतिक्रिया सामान्यांची
Jul 11, 2017, 06:51 PM ISTभाव न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यानं अख्ख्या पिकावर फिरवला नांगर
भाव न मिळाल्यानं संतप्त शेतकऱ्यानं अख्ख्या पिकावर फिरवला नांगर
Jan 20, 2017, 09:07 PM ISTलातूरच्या बाजारात तूरडाळीचे भाव गडगडले
लातूरच्या बाजारात तूरडाळीचे भाव गडगडले
Dec 12, 2016, 11:15 PM ISTसोन्याच्या दरात मोठी घसरण
नोटाबंदीच्या 16व्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळतेय.
Nov 24, 2016, 12:50 PM ISTबिल भरण्यासाठी त्याने दिल्ली तब्बल ४० हजारांची चिल्लर
पंतप्रधान मोदींनी ५०० आणि २००० रुपयांच्या नोटावर बंदी आणल्यानंतर सुट्टे पैशांची चांगलीच चणचण भासायला लागलीये. हॉस्पिटलस, मार्केट या ठिकाणीही ५००, १०००च्या नोटी स्वीकारल्या जात नसल्याने लोकांची चांगलीच पंचाईत झालीये.
Nov 12, 2016, 09:47 AM ISTसोने चांदीच्या दरात घट
परकीय बाजारात मंदीमुळे आज भारतीय बाजारात सोन्याची किंमत कमी झाली. राष्ट्रीय राजधानीत सोन्याच्या भावात आज ८० रुपयांनी घट होऊन सोने प्रति १० ग्रॅमसाठी ३१ हजार ५२० रुपये झाले.
Sep 26, 2016, 09:50 PM ISTएलईडी बल्ब खिशाला सहज परवडणार
एलईडी बल्बची किंमत जवळपास ९० टक्क्यांनी घटणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेमुळे हे शक्य होणार आहे.
Sep 15, 2016, 01:51 PM ISTएलपीजी स्वस्त, जेटच्या इंधन महागले
हवाई जेट इंधन (एटीएफ)च्या दरात ५.५ टक्क्यांनी वाढले आहे. लगोपाठ पाचव्या महिन्यात या इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. तर विना सबसिडीच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीत ११ रूपयांनी कपात करण्यात आली आहे.
Jul 1, 2016, 04:47 PM IST