आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या...

तेल कंपन्यांनी ५ जुलै २०१७ च्या सकाळी ६ वाजता मेट्रो सिटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे उपभोक्त्यांना ४ जुलैला असणारी किंमतच मोजावी लागणार आहे. 

Updated: Jul 5, 2017, 08:07 PM IST
आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाणून घ्या...  title=

मुंबई : तेल कंपन्यांनी ५ जुलै २०१७ च्या सकाळी ६ वाजता मेट्रो सिटीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे उपभोक्त्यांना ४ जुलैला असणारी किंमतच मोजावी लागणार आहे. 

उल्लेखनीय म्हणजे. १६ जूननंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज बदल केला जातोय. आजचे पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत यावर टाकुयात एक नजर... 

पेट्रोल / डिझेल दर (इंडियन ऑईलनुसार)

मेट्रो सिटीमध्ये नॉन ब्रॅन्डेड पेट्रोलच्या किंमती (5 जुलै. 2017. सकाळी 6:00 वाजता - प्रती लिटर) 

नवी दिल्ली - 63.08

कोलकाता - 66.14

मुंबई - 74.30

चेन्नई - 65.46

 राज्यांच्या राजधानीत नॉन ब्रॅन्डेड पेट्रोलचे दर  

आगरतळा - 59.45

आयझोल - 59.59

अंबाला - 62.67

बंगळुरू - 64.23

भोपाळ - 69.61

भुवनेश्वर - 62.41

चंदीगड - 63.25

देहरादून - 67.93

गांधीनगर - 64.77

गंगटोक - 66.15

गुवाहाटी - 65.82

हैदराबाद - 67.01

इंफाळ - 61.53

इटानगर - 59.65

जयपूर - 65.77

जम्मू - 65.11

जालंधर - 67.93

कोहिमा - 61.81

लखनऊ - 66.53

पणजी - 57.26

पाटणा - 65.93

पाँडिचेरी - 61.79

पोर्ट ब्लेअर - 54.56

रायपूर - 63.88

रांची - 65.91

शिलाँग - 62.58

शिमला - 63.99

श्रीनगर - 67.86

त्रिवेंद्रम - 66.92

सिल्वासा - 61.54

दमन - 61.47

मेट्रो सिटीमध्ये नॉन ब्रॅन्डेड डीझेलचे दर

नवी दिल्ली - 53.44

कोलकाता - 55.74

मुंबई - 58.76

चेन्नई - 56.25

 राज्यांच्या राजधानीत नॉन ब्रँन्डेड डीझेलचे दर  

आगरतळा - 51.76

आयझोल - 51.15

अंबाला - 53.32

बंगळुरू - 54.35

भोपाळ - 59.79

भुवनेश्वर - 57.64

चंदीगड - 54.21

देहरादून - 55.25

गांधीनगर - 59.41

गंगटोक - 55.30

गुवाहाटी - 56.24

हैदराबाद - 58.21

इंफाळ - 51.84

इटानगर - 51.19

जयपूर - 57.31

जम्मू - 54.61

जालंधर - 53.65

कोहिमा - 52.05

लखनऊ - 55.13

पणजी - 55.74

पाटणा - 56.90

पाँडिचेरी - 55.15

पोर्टब्लेअर - 50.37

रायपूर - 57.96

रांची - 56.70

शिलाँग - 53.22

शिमला - 53.80

श्रीनगर - 56.89

त्रिवेंद्रम - 58.40

सिल्वासा - 54.23

दमन - 54.15